फोंडा पालिकेचे नगरसेवक व्यंकटेश नाईक यांची भाजपला सोडचिठ्ठी

फोंडा नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक यांनी भाजपला सोठचिठ्ठी दिली आहे. नगरसेवक व्यंकटेश नाईक यांनी फोंडा भाजप मंडळ समितीच्या सदस्यत्वाचेही त्यागपत्र दिले आहे.

भारतातील हिंदूंनीही विरोध करावा !

श्रीलंकेतील अधिवक्त्या जीवनी करियावसम् यांनी श्री महाकालीदेवीचे अश्‍लील चित्र फेसबूकवर पोस्ट केल्याच्या कृत्याला येथील हिंदु संघटनांनी विरोध केला आहे. जीवनी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या संघटनांनी केली आहे.

सरकारचा हस्तक्षेप नसलेले, भक्तांच्या अधीन आणि आदर्श व्यवस्थापन असलेले शेगावचे गजानन महाराज यांचे संस्थान !

जी देवस्थाने सार्वजनिक न्यासाच्या ताब्यात आहेत, जेथे सरकारचा हस्तक्षेप नाही, ती चांगल्या प्रकारे चालवली जातात. शेगावचे गजानन महाराजांचे संस्थान असेच आदर्श आहे.

कामळेवीर (सिंधुदुर्ग) येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा जत्रोत्सव

कामळेवीर येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव २४ डिसेंबर २०२० या दिवशी साजरा होत आहे. या मंदिरात प्रत्येक एकादशीच्या दिवशी हरिपाठ म्हटला जातो, तसेच श्री रामनवमी आणि मार्च मासात श्री विठ्ठल-रखुमाईचा वाढदिवस साजरा केला जातो.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन क्रमशः देत आहोत . . .

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसल्याने ते स्वतःला आहे तेवढ्या छोट्याशा ज्ञानात (अज्ञानात) रहातात. त्यांना पुढचे पुढचे काहीच कळत नाही.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन खंड ३’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील त्यांच्या छायाचित्राला आत्मनिवेदन केल्यावर ग्रंथावर पिवळसर रंगाची छटा दिसणे

सकाळी त्या ग्रंथाकडे पाहिल्यावर मला परात्पर गुरु डॉक्टरांचा तोंडवळा आणि गळा यांवर पिवळी छटा दिसली. मला हे पाहून पुष्कळ आनंद झाला आणि कृतज्ञता वाटली.

पूर्वी श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेल्या शंखवाळी तीर्थक्षेत्रावरील अतिक्रमण

श्री विजयादुर्गादेवीच्या भक्तांनो, धर्मांध पोर्तुगिजांचे वंशज अजूनही अस्तिवात आहेत, हे जाणून देवीचे प्राचीन तीर्थक्षेत्र पूर्णत: नष्ट होण्यापासून वाचवा !

सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांना वाढदिवसानिमित्त दिलेले कृतज्ञतापत्र

पू. संदीप आळशी यांचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थी या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने कलेशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांनी त्यांना दिलेले कृतज्ञतापत्र येथे देत आहोत.