कोकणात मोठा स्टील प्रकल्प येणार

औद्योगिक विकास महामंडळाकडून सुचवण्यात आलेल्या रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांतील जागांचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास आणि पहाणी संबंधित आस्थापनेकडून केली जाणार आहे. 

उत्तराखंडमधील मुसलमानांच्या अवैध झोपडपट्टीद्वारे नदीमध्ये प्रदूषण !

अवैध झोपडपट्टी होईपर्यंत आणि तेथून नदीचे प्रदूषण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?

अतिक्रमणांच्या विरोधात व्यापक जागरण आणि कायदेशीर लढा यांची आवश्यकता ! – उमेश गायकवाड, माजी प्रांत संयोजक, बजरंग दल

माहीम (मुंबई) येथील समुद्रातील अवैध मजार (इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी) सरकारने उद्ध्वस्त केली, हे अभिनंदनीय आहे.

इतरांचा विचार करणारे आणि अत्‍यंत प्रामाणिकपणे कर्तव्‍य करणारे अयोध्‍या (उत्तरप्रदेश) येथील सनातनचे १०७ वे समष्‍टी संत पू. (कै.) डॉ. नंदकिशोर वेद (वय ६८ वर्षे) !

पू. बाबा ज्‍या अधिकोशातून व्‍यवहार करायचे, त्‍या अधिकोशातील कर्मचार्‍यांनाही त्‍यांच्‍याप्रती अत्‍यंत आदरभाव आहे’, हेही आम्‍हाला अनुभवता आले.

वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले गंगाजलाचे दिव्य आणि दुर्लभ गुण !

हिमालयातील वनौषधी आणि अन्य खनिजे यांमधून वहाणार्‍या गंगेत दिव्य आणि दुर्लभ गुण आहेत, हे वैज्ञानिकदृष्ट्याही फार पूर्वीच सिद्ध झाले आहे.

पुणे येथील ‘न्यायमूर्ती रानडे बालक मंदिर’ शाळेतील पालकसभेमध्ये सनातनच्या ग्रंथांविषयी मार्गदर्शन

‘सात्त्विक देवनागरी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत’, या ग्रंथास पालकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ देवद आश्रमात येण्यापूर्वी आणि आल्यावर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मंदाकिनी चौधरी (वय ८६ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती !

फेब्रुवारी २०२३ मध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ देवद (पनवेल) येथील आश्रमात आल्या होत्या. त्या येण्याच्या ५ दिवस आधी मला एक स्वप्न पडले.

माजी आमदार अनुसया खेडकरसह १८ जणांना ५ वर्षे सक्तमजुरी !

७ जून २००८ या दिवशी शिवसेनेच्या तत्कालीन आमदार अनुसया खेडकर आणि त्यांचे पुत्र महेश खेडकर यांच्यासह १७ जणांनी हिंसक आंदोलन करून राज्य परिवहन मंडळाच्या ८ बसगाड्यांची हानी केली होती.

धार्मिक कि निधर्मी वाद ? आणि त्यावरील उपाययोजना

देशाच्या स्वातंत्र्यापासून गेल्या ७५ वर्षांत किंबहुना त्या आधीपासून म्हणजे साधारणतः म. गांधींच्या जीवनकालापासून ही धार्मिक-निधर्मीपणाची भांडणे या देशांतील जनतेने अनुभवली आहेत.