मालदीवमधील चीनधार्जिणी राजवट !

मालदीवच्या नव्या राष्ट्रपतींच्या चीनधार्जिण्या भूमिकेमुळे तसेच मालदीव आणि चीन यांच्या घातक युतीमुळे येणार्‍या काळातील बिकट आव्हाने झेलण्यासाठी भारताने सज्ज रहायला हवे. एवढे मात्र खरे की, चीनप्रेमात वेडा झालेल्या मालदीवचे जेव्हा डोळे उघडतील, तेव्हा वेळ मात्र निघून गेलेली असेल !

खासदारांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह !

लोकसभेत जर प्रश्न विचारण्यासाठीही पैसे घेतले जात असतील, तर तसे करणार्‍यांना कायद्यानुसार शिक्षा व्हायलाच हवी. अशांना जर शिक्षा झाली, तरच ज्याला आपण ‘लोकशाहीचे मंदिर’ म्हणतो, त्या संसदेची विश्वासार्हता टिकून राहील !

अमली पदार्थांचा विळखा !

प्रारंभी जिज्ञासेपोटी अमली पदार्थांची चव चाखणारे महाविद्यालयीन विद्यार्थीच नव्हे, तर उच्चभ्रू वर्गातील लोकही यात गुरफटू लागले आहेत. त्यामुळे येणार्‍या भावी पिढ्यांना जर या अमली पदार्थांपासून वाचवायचे असेल, तर कठोर कारवाई करून अमली पदार्थांचे जाळे आणि त्यांमागील सूत्रधार यांना उद्ध्वस्तच करावे लागेल !

विवियन सिल्व्हर यांचा मानवाधिकार !

मानवतेची हत्या करणार्‍या या आतंकवाद्यांविषयी लोकांना सहानुभूती वाटेल. अशा गांधीगिरी करणार्‍या जमातीमुळे जगातील सुसंस्कृत, सहिष्णु आणि शांतीप्रिय समाज नष्ट होईल. असे होऊ नये, यासाठी मानवाधिकारवाल्यांचा वैचारिक पराभव करून त्यांना आरसा दाखवणे, ही काळाची आवश्यकता आहे.

समलैंगिकतेला बांध ?

‘समलैंगिकता हा आजार आहे’, हे प्रथम स्वीकारले पाहिजे, तर मग त्यातून बाहेर पडण्याचे उपचार मिळणे अशक्य नाही. निसर्ग आणि भारतीय संस्कृती यांच्या विरोधातील समलैंगिक संबंधांतून बाहेर पडण्यासाठी योग्य उपचार घेणे आवश्यक !

हिंदुविरोधी लोकांना हाकला !

भारत खिलाडूवृत्ती आणि आदरातिथ्य यांसाठी प्रसिद्ध आहे; मात्र कर्णावती येथील सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंसमवेत करण्यात आलेली वागणूक स्वीकारार्ह नाही.

भारतीय खेळांविषयी जागृती हवी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी आले होते. या अधिवेशनात क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या आणि प्रथितयश व्यक्ती उपस्थित होत्या.

धर्मनिष्ठतेचे आधिपत्य हवे !

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री दुर्गादेवीला प्रार्थना करूया, ‘हे देवी, तुझ्याप्रमाणे आम्हालाही धर्मविरोधकांचा सामना करता येण्यासाठी बळ दे आणि हिंदु धर्मावरील आघात आणि सर्व प्रकारचे जिहाद यांना तू नष्ट कर.’ नवरात्रोत्सव धार्मिक स्तरावर साजरे करून धर्मतेज वृद्धींगत करूया !

घुसखोर गृहयुद्ध घडवतील ! 

मागील अनेक वर्षांत घुसखोरांच्‍या समस्‍यांमधील वाढ, हे अन्‍वेषण यंत्रणांचे अपयश होय !

कलंकित लोकप्रतिनिधींची समस्‍या !

गुन्‍हेगारी प्रवृत्तीच्‍या उमेदवारांना तिकीट न देण्‍याची इच्‍छाशक्‍ती न दाखवणारे राजकीय पक्ष सुराज्‍य काय देणार ?