४३ वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीला जिवंत दाखवून हडपली ४ हेक्टर भूमी
शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराची बजबजपुरी कधी संपू शकते का ?
शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराची बजबजपुरी कधी संपू शकते का ?
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची संभाजीनगर येथील अग्निहोत्र प्रचारक आणि न्यूरोथेरपीस्ट श्री. गोविंद आपटे यांनी ६ जानेवारी सदिच्छा भेट घेतली.
तारकपूर बसस्थानकावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी ६ जानेवारी या दिवशी संभाजीनगर येथे जाणार्या एसटी बसवर ‘छत्रपती संभाजीनगर’ नावाचे फलक चिकटवले.
ग्रामपंचायत निवडणुकीतील अनागोंदी !
कोरोना काळातील वीजदेयके माफ करावीत, या मागणीसाठी येथे भव्य वाहन मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये २५० हून अधिक रिक्शा, २०० हून अधिक ट्रक आणि खासगी गाड्या सहभागी झाल्या होत्या.
माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांचा चुलतभाऊ शेखर पारगे यांच्या डोणजे (ता. हवेली) येथील जिव्हाळा फार्महाऊसवर ५ जानेवारी या दिवशी पहाटे २ वाजता कोयत्याने आक्रमण करण्यात आले.
राज्यातील शेकडो वैद्यकीय अधिकारी आणि आधुनिक वैद्य संपावर गेल्यास आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
मेळावली येथे ६ जानेवारी या दिवशी झालेल्या हिंसक आंदोलनावरून पोलिसांनी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते, ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे नेते आदी मिळून एकूण २१ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे प्रविष्ट केले आहेत, तर गुन्हे अन्वेषण विभागाने परशुराम सेनेचे श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांना अटक केली आहे.
लव्ह जिहादविरोधी कायद्याला विरोध करणारे निधर्मीवादी अशा घटनांविषयी तोंड का उघडत नाहीत ?