सिंधुदुर्गात कोरोनाचे ९२ नवीन रुग्ण
नियमांचे पालन करून दुकाने चालू ठेवण्याची अनुमती मिळावी, यासाठी जिल्हाधिकार्यांकडे मागणीचे निवेदन सादर
नियमांचे पालन करून दुकाने चालू ठेवण्याची अनुमती मिळावी, यासाठी जिल्हाधिकार्यांकडे मागणीचे निवेदन सादर
अल्पसंख्य असूनही गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले धर्मांध !
धिरयोवर(बैलांच्या किंवा रेड्यांच्या झुंजीवर) राज्यात बंदी असतांना त्यांचे ठिकठिकाणी आयोजन होत असते !
‘टीका उत्सव’ मोहिमेचा कालावधी ३० एप्रिलपर्यंतही वाढवण्याचे संकेत
धर्मांध एवढ्या संख्येने जमलेल्या हिंदूंसमोर येऊन त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करतात, यावरून त्यांचा उद्दामपणा दिसून येतो.
जावडेकर यांनी ‘ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे कोरोनावरील लसीचे ५ लाख डोस वाया गेले’, असा आरोप केला होता.
डॉ. समीर अर्बट म्हणाले, ‘‘वायूप्रदूषण हे फुप्फुसांच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर आघात करते. त्यामुळे श्वसनाच्या गंभीर विकारांना सामोरे जावे लागते. वायूप्रदूषण आणि कोरोना यांचा थेट संबंध स्पष्ट झाला नसला, तरी येणार्या काळात कोरोनानंतर सर्वांत मोठी महामारी हवा प्रदूषणाच्या रूपाने येईल.’’
प्रत्येक देश तेथील धर्माप्रमाणे चालतो; परंतु भारतात तसे होत नाही. जगात एकही ‘हिंदु राष्ट्र’ नाही. भारतही अद्याप ‘हिंदु राष्ट्र’ घोषित झालेले नाही. मोदी सरकारने हे कार्य लवकरात लवकर करावे. असे प्रतिपादन महामंडलेश्वर महंत श्री श्री १००८ श्री रघुवीर दास महात्यागीजी यांनी केले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीनिमित्त ३ एप्रिल या दिवशी ‘ऑनलाईन’ कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
‘रेमडेसिविर’ आणि ऑक्सिजन यांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येत आहेत.