पाकच्या उद्योगपतीने त्याच्या कर्मचार्यांना दिली बनावट कोरोना प्रतिबंधात्मक लस
पाकमधील उद्योगपती महंमद युसूफ अमदानी यांनी मेक्सिको येथील केम्पेश या शहरातील त्यांच्या कापडाच्या मिलमधील १ सहस्र कर्मचार्यांना कोरोनाची बनावट लस दिली. ‘रिफॉर्मा‘ नावाच्या वृत्तपत्रात याविषयीचे वृत्त प्रकाशित केले आहे.