नेदरलँड्सचे खासदार विल्डर्स यांना ठार मारण्याचा फतवा !

आमचा फतवा अंतिम आहे, अशा प्रकारे ज्या मुसलमानाने माझ्याविरोधात फतवा जारी केला आहे, त्याने मला ठार मारण्यासाठी मुसलमानांना आवाहन केले आहे. हे कृत्य करण्यात कुणा मुसलमानाने अपराधीभाव आणू नये, असे त्याचे म्हणणे आहे.

ब्रिटनमधील हिंदू सर्वाधिक निरोगी आणि सुशिक्षित !

ब्रिटनमधील हिंदु समाज सर्वाधिक सुशिक्षित असून देशाच्या उत्कर्षासाठीही तेथील हिंदूंचे योगदानही उल्लेखनीय आहे. असे असतांनाही ब्रिटनमधील हिंदूंवर तेथील धर्मांध मुसलमान आक्रमण करून त्यांचा छळ करतात आणि तेथील सरकार, पोलीस आणि प्रशासन बघ्याची भूमिका घेते, हे संतापजनक !

पाकिस्तानचे ‘तेहरीक-ए-तालिबान’शी संबंध !

‘पश्तून संरक्षण चळवळी’चे कार्यकर्ते फजल-उर-रहमान यांनी पाकिस्तानचे ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’(टीटीपी) या आतंकवादी संघटनेशी जवळचे संबंध असल्याचे उघड केले.

लंडनमध्ये खलिस्तान्यांकडून पुन्हा उच्चायुक्तालयाबाहेर आंदोलन

सातत्याने असे हिंसक आंदोलन करणार्‍या खलिस्तान्यांवर लंडन पोलीस कठोर कारवाई का करत नाही ? कि ब्रिटन सरकारची खलिस्तानवाद्यांना फूस आहे ?

ब्रिटनच्या खासदाराकडून भारतीय उच्चायुक्तालयावरील खलिस्तानी आक्रमणाचा विरोध

भारतीय उच्चायुक्तालयावरील खलिस्तान्यांकडून करण्यात आलेल्या आक्रमणाचा ब्रिटनचे खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी विरोध केला आहे. त्यांनी लंडन पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

भारतीय राष्ट्रध्वज उतरवून खलिस्तानी ध्वज फडकावण्याचा प्रयत्न भारतीय अधिकार्‍याने हाणून पाडला !

लंडनमध्ये खलिस्तानवाद्यांकडून भारतीय उच्चायुक्तालयावर आक्रमण !

युक्रेन युद्धावरून आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाकडून पुतिन यांच्याविरुद्ध अटक वॉरंट

युक्रेन युद्धासाठी उत्तरदायी ठरवण्यात आल्याच्या आरोपावरून आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने (‘आय.सी.सी.’ने) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले आहे.

कोहिनूर हिरा असणारा राणीचा मुकुट ‘टॉवर ऑफ लंडन’मध्ये प्रदर्शनात ठेवणार

ब्रिटनच्या राणीचा मुकुट, अन्य काही शाही आभूषणे, प्रतीक चिन्हे ही लंडनच्या ‘टॉवर ऑफ लंडन’ येथे सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यासह त्यांचा इतिहासही सांगण्यात येणार आहे. मे मासामध्ये सामान्य नागरिकांना हे प्रदर्शन पहाता येणार आहे.

व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथील चर्चवर इस्लामी कट्टरतावाद्यांच्या आक्रमणांचा धोका !

संपूर्ण जगच जिहादी आतंकवाद्यांच्या सावटाखाली आहे ! त्यामुळे संबंधित सर्व देशांनी एकत्र येऊन याविरोधात लढा दिला पाहिजे !

ब्रिटनच्या पंतप्रधानांनाही पोलिसांनी करवून दिली नियमांची जाणीव !

भारतात लोकप्रतिनिधींच्या संदर्भात असे कधीतरी होऊ शकते का ?