ब्रिटनच्या पंतप्रधानांनाही पोलिसांनी करवून दिली नियमांची जाणीव !

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता या त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या गळ्यात साखळी न घालता त्याला उद्यानामध्ये फिरवत असल्याने पोलिसांनी त्यांना रोखले आणि नियमांची जाणीव करून दिली. या घटनेचा व्हिडिओ पोलिसांनी सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे.

संपादकीय भूमिका

भारतात लोकप्रतिनिधींच्या संदर्भात असे कधीतरी होऊ शकते का ?