पाकमधून ड्रोनद्वारे भारतात अमली पदार्थ पाठवले जातात ! – मलिक महंमद अहमद खान, पाकच्या पंतप्रधानांचे संरक्षणविषयक साहाय्यक
पाकला हे ठाऊक असूनही पाक सरकार हे रोखत नाही, हे लक्षात घ्या !
पाकला हे ठाऊक असूनही पाक सरकार हे रोखत नाही, हे लक्षात घ्या !
जागतिक उपासमारी सूचकांकामध्ये (ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये) पाकिस्तान १२१ देशांच्या सूचीमध्ये ९९ व्या स्थानी गेला आहे.
अहमद यांनी स्वतःला प्रेषित मानले होते. ते स्वतःला ‘मसीहा’ मानत. या कारणांमुळेच मुसलमान समाज अहमदिया जातीच्या मुसलमानांना ‘मुसलमान’ न समजता ‘काफीर’ समजतो.
पाकिस्तानचे आर्थिक दिवाळे निघाले आहे. त्यामुळे पाकच्या सैन्यप्रमुखांनी अशी कितीही वक्तव्ये केली, तरी तेथील परिस्थिती पालटणार नाही, हेही तितकेच खरे !
एजाज शाह याच्या दोन भ्रमणभाषांतून शेकडो मुलींचे ५ सहस्र ५०० अश्लील व्हिडिओ प्राप्त झाले असून त्याच्या गाडीतून ‘आइस ड्रग’ नावाचा अमली पदार्थही मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आला.
पाकिस्तानमधील असुरक्षित हिंदू !
पाककडून कारवाई करण्याविषयी मौन, तर चीन सरकार चौकशी करून कारवाई करणार !
युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा हे दोन दिवसांच्या पाकिस्तान दौर्यावर आहेत. संकटकाळात रशियाने पाकिस्तानला साहाय्य केले होते. अशा परिस्थितीत युक्रेनच्या परराष्ट्रमत्र्यांच्या या दौर्यावर रशियाने अप्रसन्नता व्यक्त केली आहे.
कराची येथील श्री मारीमाता मंदिर पाडल्याचे प्रकरण
पाकिस्तानी हिंदूंच्या व्यथेवर तर नाही; परंतु किमान भारतीय हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात तरी सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आदी आजी अथवा माजी क्रिकेटपटू कधीच काही बोलत नाहीत, हे जाणा !