(म्हणे) ‘काश्मिरी लोकांना त्यांना कह्यात ठेवणार्या शक्तींपासून स्वातंत्र्य मिळेल !’
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी सैन्यप्रमुखांनी उठवले काश्मीरचे सूत्र !
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी सैन्यप्रमुखांनी उठवले काश्मीरचे सूत्र !
अकबर राम असे या हिंदु तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर इस्लामिक धार्मिक स्थळांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.
पाकिस्तानची निर्मिती द्वेषावर आधारित आहे. या द्वेषामुळेच या देशाचे अस्तित्व एक दिवशी संपवणार आहे. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांच्या हे लक्षात येईल, तो सुदिन !
पाकिस्तानचे आर्थिक दिवाळे वाजले आहे. तरीही काश्मीर मिळवण्याची त्याची खुमखुमी काही अल्प होत नाही. अशा पाकला त्याची जागा दाखवणे आवश्यक !
अमेरिकी दबावामुळेच इम्रान खान यांच्या सत्ताकाळात पाकमधील महागाई मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली. सरकारच्या विरोधात मोठमोठी आंदोलने झाली, तसेच संपूर्ण विरोधी पक्ष एकत्र आले- अल्-जजीरा
पाकिस्तान सरकारने देशातील डिझेल आणि पेट्रोल यांच्या दरात १९ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे येथे पेट्रोलचा दर २७२.९५ रुपये आणि डिझेलचा दर २७३.४० रुपये प्रतिलिटर झाला आहे.
पाकने जे पेरले, ते उगवले आहे. त्याने पोसलेला आतंकवाद त्याच्या मुळावर उठला आहे, हेच खरे !
‘पाकिस्तान गव्हर्नन्स फोरम २०२३’ला संबोधित करतांना रब्बानी खार यांनी भारताला पाश्चिमात्य देशांचा आवडता देश असल्याचे सांगितले.
पाकने भारतामध्ये जिहादी आतंकवाद्यांना पाठवणे बंद केले पाहिजे. कुख्यात आतंकवादी हाफिज सईद, दाऊद इब्राहिम यांना भारताच्या स्वाधीन केले पाहिजे.
पाकिस्तानने आतंकवाद पोसला. त्यामुळे त्याने जे पेरले, तेच आता उगवत आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?