हुती बंडखोरांनी लाल समुद्रात पाकिस्तानला जाणार्या नौकेवर केले आक्रमण !
लाल समुद्रात भारतीय व्यापारी नौकेवर झालेल्या आक्रमणानंतर आता येमेनमधील हुती बंडखोरांनी पाकिस्तानच्या कराची बंदरावर जाणार्या एका नौकेवर आक्रमण केले.
लाल समुद्रात भारतीय व्यापारी नौकेवर झालेल्या आक्रमणानंतर आता येमेनमधील हुती बंडखोरांनी पाकिस्तानच्या कराची बंदरावर जाणार्या एका नौकेवर आक्रमण केले.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सरकारमध्ये बर्याच दिवसांपासून तणाव आहे.
त्या गरीब आणि वंचित लोकांसाठी काम करतील. ‘सरकारी रुग्णालयातील दुरवस्था पाहून त्यात सुधारणा करण्यासाठी त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला !’
तालिबानी राजवटीला अफगाणिस्तानातून वहाणार्या कुनार नदीवर धरण बांधायचे आहे. त्यासाठी भारतीय आस्थापनाचे साहाय्य घेणार असल्याचे तिने जाहीर केले आहे. यामुळे ४५ मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून ३४ सहस्र हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
‘भारताला हिंस्र ठरवणार्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना पाकचा हा नरसंहार हिंस्र वाटत नाही का ?’ अशी विचारणा भारताने या संघटनांना करणे आवश्यक !
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडून भारताचे कौतुक करणारे विधान !
पाकच्या दु:स्थितीला भारत, अफगाणिस्तान किंवा अमेरिका कारणीभूत नसून त्याने स्वत:च स्वत:च्या पायावर कुर्हाड मारून घेतली आहे. पाक सैन्याने वर्ष २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत घोटाळे केले आणि देशावर एक सरकार थोपवले.
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ‘बाणेदार भारताने तेथील कलम ३७० हटवल्याने आणि आता तो पाकव्याप्त काश्मीरवरही नियंत्रण मिळवेल कि काय ?’, या धास्तीनेच पाकचे सैन्यदलप्रमुख अमेरिकेत विनवणी करत आहेत, हे लक्षात घ्या !
पाकपुरस्कृत जिहादी आतंकवाद्यांशी दोन हात करण्यासाठी भारताने आक्रमक संरक्षणनीती आखली. आता त्यामुळे पाकचे पित्त खवळत असेल, तर त्यात काय आश्चर्य !
युरोपीय देश इटलीने काही दिवसांपूर्वीच चीनच्या युरोपीय प्रकल्पातून काढता पाय घेतला होता. आता चिनी ड्रॅगनच्या विस्तारवादी धोरणाला आणखी एक धक्का बसला आहे.