स्वपंथीय सुफींवर आक्रमणे करणारे कट्टरपंथी मुसलमान !

हिंदूंमधील जातीभेदावरून त्यांच्यावर नेहमीच चिखलफेक करणारे मुसलमानांमधील या अंतर्गत कलहाविषयी काही बोलतात का ? अशा घटनांविषयी साम्यवादी, जात्यंध आणि सामाजिक एकतावाले मूग गिळून गप्प रहातात !

पाकमध्ये ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या !

गेल्या आठवड्यात पीडित मुलीचे आई-वडील तीर्थयात्रेसाठी गेले असतांना या मुलीचे अपहरण करण्यात आले. त्या वेळी ती नातेवाइकांसमवेत रहात होती.

अमेरिकेला सैनिकी आणि हेरगिरी यांसाठीचे साहाय्य करणार नाही ! – पाक

पाकचे संरक्षणमंत्री खान म्हणाले, ‘अमेरिकेने आमचा बळी दिला आहे. अफगाणिस्तानविषयीच्या रणनीतीमध्येही पाकची हीच स्थिती केली आहे.’

हाफिज सईदला आर्थिक साहाय्य करणार्‍याला पाकमध्ये आता १० वर्षे कारावासाची शिक्षा !

अमेरिकेने पाकिस्तानचे २ अब्ज डॉलर्सचे साहाय्य बंद केल्यानंतर पाकिस्तानने आता आतंकवादी संघटनांच्या विरोधात कठोर भूमिका घेणे चालू केले आहे.

पाकमध्ये २ हिंदु भावांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या

सिंध प्रांतात काही समाजकंटकांनी दिवसाढवळ्या २ हिंदूंची गोळ्या घालून हत्या केली. ५ जानेवारी या दिवशी ही घटना घडली.

(म्हणे) ‘डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी भारताची भाषा !’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारताची भाषा बोलू लागले आहेत, अशा शब्दांत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतविरोधी गरळओक केली.

(म्हणे) ‘पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई केल्याचा दावा म्हणजे काश्मीर प्रश्‍नावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न !’ – पाक

काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून पाकच्या ३ सैनिकांना ठार मारल्याचा केलेला दावा म्हणजे काश्मीर प्रश्‍नावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे, असा बालीश आरोप पाक सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केला.

पाककडून कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी यांना हीन वागणूक

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कह्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकमध्ये भेटायला गेलेली त्यांची आई आणि पत्नी यांना पाकने अत्यंत हीन अन् अपमानास्पद वागणूक दिल्याचे उघड झाले आहे.

कुलभूषण जाधव यांची त्यांची आई आणि पत्नी यांनी पाकमध्ये भेट घेतली

हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकच्या कारागृहात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची त्यांची आई आणि पत्नी यांनी इस्लामाबाद येथील पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात भेट घेतली.

पाकच्या सिंधमध्ये हिंदु तरुणीचे अपहरण करून धर्मांतर आणि विवाह

पाकच्या सिंध प्रांतात काही दिवसांपूर्वी एका हिंदु तरुणीचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर या तरुणीला बंदुकीचा धाक दाखवून बळजोरीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडल्याची माहिती समोर आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF