Pakistan Hindu Teacher Acquitted : हिंदु शिक्षकाची ईशनिंदा प्रकरणी निर्दोष मुक्तता !

उच्च न्यायालयाने तरी तत्त्वनिष्ठपणे हिंदूंच्या बाजूने निकाल दिला. असे असले, तरी हा हिंदु प्राध्यापक उद्या कारागृहातून बाहेर आल्यावर सुरक्षित जीवन जगू शकेल का, हा प्रश्‍न अनुत्तरितच रहाणार !

Pakistan Election Rigging : कोणताही देश आम्हाला आदेश देऊ शकत नाही ! – पाकिस्तान

आर्थिक दिवाळखोर होऊ लागलेल्या पाकिस्तानने अमेरिकेलाच दाखवले डोळे !

कानपूर येथे शस्त्रास्त्रांच्या कारखान्याचे उद्घाटन : पाकिस्तान अस्वस्थ !

हा दक्षिण आशियातील सर्वांत मोठा संरक्षण कारखाना असून त्याचा उद्देश भारताच्या संरक्षण आवश्यकतांसह जागतिक मागणी पूर्ण करणे हा आहे.

पाकमधील नियमित पूजा होत असलेल्या एकमेव मंदिराच्या शेजारी उभारले जात आहे नवे मंदिर !

ज्या बाबराने अयोध्येतील श्रीराममंदिर पाडले, त्याच्याच नावाचा कारागीर पाकमध्ये मंदिर बांधत आहे. या ‘बाबरा’त जरी तशी जिहादी वृत्ती नसली, तरी ‘बाबरा’ची विद्ध्वंसक हिंदुद्वेषी वृत्ती असलेले पाकमधील त्याचे वंशज या मंदिराला हानी पोचवणार नाहीत, हे कशावरून ?

पाकिस्तानमध्ये इस्लामी कट्टरतावाद्यांकडून महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न !

पाकिस्तानातील लाहोरमध्ये एका महिलेला जमावाने ठार  मारण्याचा प्रयत्न केला. तिच्या कपड्यांवर काही अरबी शब्द लिहिलेले होते. इस्लामी कट्टरवाद्यांना हे शब्द कुराणातील आयते असल्याचे वाटले.

Sikh Woman Converts To Islam : जर्मनीतील भारतीय वंशाच्या शीख महिलेने पाकमध्ये जाऊन धर्मांतर करून मुसलमानाशी केला विवाह !

खलिस्तानवादी अशा घटनांचा कधी विरोध करतील का ?

Pakistan Air Force Court Martial : पाक हवाईदलाच्या १३ वरिष्ठ अधिकार्‍यांना अटक !

पाकिस्तानचे हवाईदलप्रमुख झहीर बाबर सिद्धू यांचा भ्रष्टाचार उघड केल्याची ‘शिक्षा’ !

Pakistan Elections : शाहबाज शरीफ पंतप्रधान, तर असिफ अली झरदारी राष्ट्रपती होणार !

पाकिस्तानमध्ये पी.एम्.एल्.-एन् आणि पीपीपी या पक्षांत युती

Taliban Threatens Pakistan : पाकिस्तानची शकले पाडून दुसरा बांगलादेश निर्माण करण्याची तालिबानची धमकी !

संतप्त पाकिस्तानी यासाठी भारताला ठरवत आहेत दोषी !

POK Want To Join India : पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांना त्यांच्या प्रदेशाला भारतात विलीन करण्याची इच्छा !

ही स्थिती भारताने जगासमोर ठेवून थेट सैनिकी कारवाई केली पाहिजे आणि पाकव्याप्त काश्मीरला केवळ नकाशावर नाही, तर प्रत्यक्षातही भारताचा अविभाज्य घटक बनवला पाहिजे !