सियालकोट (पाकिस्तान) येथे लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्याची अज्ञातांकडून हत्या

सियालकोट येथे अज्ञातांकडून एका पाकिस्तानी आतंकवाद्याला ठार मारण्यात आले आहे. महंमद मुजम्मिल असे या आतंकवाद्याचे नाव असून तो लष्कर-ए-तोयबाशी सबंधित आहे.

पाकिस्तानने युक्रेनला विकली ३ सहस्र कोटी रुपयांची शस्त्रे ; रशियाकडून मिळवले स्वस्तात कच्च तेल !

आर्थिक संकटात सापडलेला पाकिस्तान रशियाविरुद्धच्या लढाईत युक्रेनला घातक शस्त्रे विकत आहे. पाकिस्तानने आतापर्यंत युक्रेनला ३ सहस्र कोटी रुपयांची शस्त्रे विकल्याचा दावा एका वृत्त अहवालात करण्यात आला आहे.

पाकिस्तानने युक्रेनला विकली ३ सहस्र कोटी रुपयांची शस्त्रे ; रशियाकडून मिळवले स्वस्तात कच्च तेल !

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र युक्रेनला शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा विकल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. आम्ही कठोर तटस्थतेचे धोरण स्वीकारले असल्याचेही पाकने स्पष्ट केले.

जीभ घसरल्याने ऐश्‍वर्या बच्चन यांचे नाव घेतले, याची मला लाज वाटते ! – पाकचा माजी क्रिकेट खेळाडू अब्दुल रज्जाक

जीभ घसरल्यासारखी कारणे सांगणे हे ढोंग आहे, सत्य हिंदु आणि भारतद्वेष हेच मुख्य कारण आहे, हे भारतियांना ठाऊक आहे !

(म्हणे) ‘मी ऐश्‍वर्या बच्चन यांच्याशी विवाह केल्याने चांगली मुले जन्माला येणार नाहीत !’ – पाकिस्तानचा माजी क्रिकेट खेळाडू अब्दुल रज्जाक

हिंदु महिलांविषयी पाकिस्तानी मुसलमानांचे असलेले विचार लक्षात घ्या !

पाकिस्तान आणि चीन यांच्या नौदलांकडून अरबी समुद्रात संयुक्त युद्धसराव  

पाकिस्तान आणि चीन यांच्या नौदलांनी कराची जवळील सागरी सीमेत युद्धसरावास प्रारंभ केला. ‘सी गार्डियन-३ संयुक्त समुद्री अभ्यास’ असे याला नाव देण्यात आले आहे.

कराची (पाकिस्तान) येथे भारतविरोधी सभेसाठी जात असतांना आतंकवादी मौलानाची ‘अज्ञातां’कडून हत्या

आतापर्यंत पाकमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले होते. आता जैश-ए-महंमदचाही आतंकवादी मारला गेला आहे.

चीनने पाकमधील विविध प्रकल्पांतर्गत गुंतवणूक केला जाणारा अब्जावधी रुपयांचा निधी थांबवला !

अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य निघून गेल्याने चीनच्या दृष्टीने पाकचे महत्त्व घटले !

अफगाणी शरणार्थींना देशाबाहेर हाकलण्याच्या निर्णयावर ३१ डिसेंबरपर्यंत पाककडून स्थगिती

या निर्वासितांचा पाकमध्ये रहाण्याचा कालावधी काही वर्षांपूर्वीच समाप्त झाला आहे, तरी ते पाकमध्ये रहात आहेत.