Pakistan Ban X : पाकिस्तानात ‘एक्स’वर बंदी

विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणुकांआधीच एक्सवर बंदी घालण्यात आली होती.

सरफराज याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा पाकच्या गृहमंत्र्यांना संशय

स्वतःच्या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असतांना त्याकडे न पहाता भारतावर संशय घेऊन स्वतःचे दायित्व ढकलणारे पाकचे गृहमंत्री !

Pakistan Flood : अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये पूर : वीज कोसळून ५७ जणांचा मृत्यू !

मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये अफगाणिस्तानातील ३३ आणि पाकिस्तानमधील २४ जणांचा समावेश आहे.

Sarabjit Killer Dead : सरबजीत सिंह यांची हत्या करणार्‍याची पाकमध्ये अज्ञातांकडून हत्या !

पाक आणि अन्य देश येथे आतापर्यंत भारतविरोधी आतंकवादी आणि गुंड यांच्या २१ हत्या झालेल्या आहेत.

पाकिस्तानी सैन्याचा पोलीस ठाण्यावर आक्रमण करून पोलिसांना बेदम चोपले !

ही आहे पाकिस्तानमधील लोकशाहीची स्थिती उघड करणारी आणखी एक घटना !

Pakistan Hindu Temple Demolished : पाकिस्तानमध्ये वर्ष १९४७ पासून बंद असलेले हिंदु मंदिर व्यापारी संकुलासाठी पाडले !

भारतात श्रीराममंदिर पाडून बांधलेला बाबरी ढाचा पाडल्यावर आकांडतांडव करणारे आता गप्प का ?

Karachi Beggars : ईदच्या निमित्ताने भीक मागण्याचा व्यवसाय करणार्‍या ४ लाख लोकांचा कराचीत महापूर !

रमझान महिन्यात अल्लाची अधिकाधिक उपासना करण्याचा संदेश देणार्‍या इस्लामी पाकिस्तानात असे चित्र कसे ? यातून इस्लाम भारतात नाही, तर पाकिस्तानात ‘खतरे में है’, असे म्हणण्याची नामुष्की पाकवर आली आहे !

Imran Khan Bail : पाकिस्तानी सैन्याशी झालेल्या करारामुळे इम्रान खान यांना मिळणार जामीन !

इम्रान खान यांचा पक्ष ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’ आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यात एक करार झाला असून इम्रान खान यांना नजरकैदेत ठेवले जाईल.

बलुचिस्तानमध्ये झालेल्या २ बाँबस्फोटात तिघांचा मृत्यू, २० घायाळ !

आता यामागे भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’चा हात असल्याची आवई पाकिस्तान, कॅनडा अथवा अमेरिका यांनी उठवली, तर आश्‍चर्य वाटू नये !

पाकमध्ये घुसून आतंकवाद्यांना ठार केल्यास भारताचीच होणार हानी ! – पाकचे परराष्ट्र व्यवहार तज्ञ

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ६ एप्रिल या दिवशी म्हटले की, भारत पाकिस्तानमधील आतंकवाद्यांचा शोध घेईल आणि त्यांना ठार करील. त्यांच्या या वक्तव्यावरून पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चा होत आहे.