International Monetary Fund : पाकने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसमोर पसरले हात !

जिहादी आतंकवाद प्रसृत करणार्‍या पाकने स्वतःच्या देशातील आतंकवाद नष्ट केला, तरच त्याला अर्थसाहाय्य देण्यात यावे, यासाठी भारताने जागतिक स्तरावर अन्य देशांचा दबावगट बनवला पाहिजे !

Syed Mustafa Kamal : भारत चंद्रावर पोचला, तर कराचीमध्ये मुले उघड्या गटारात पडून मरतात !  

पाकिस्तानची ही स्थिती त्यांच्याच खासदाराने निदर्शनास आणून दिल्यानंतर तरी पाकमध्ये काही सुधारणा होण्याची शक्यता नाही. पाकिस्तानला कोणतेच भविष्य नाही, हे येत्या काही वर्षांत जगाला दिसून येणार आहे !

Pakistan Terrorist Dead : पाकमध्ये आणखी एका जिहादी आतंकवाद्याची हत्या

येथील मेहरान टाऊन भागातील कोरंगी येथे त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Pakistan Economic Crisis : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरील पाकिस्तान सर्व सरकारी आस्थापने विकणार

आस्थापनांचा लिलाव होणार !

Indian Flag In POK: पाकव्याक्त काश्मीरमध्ये झालेल्या पाकविरोधी निदर्शनात भारताचा राष्ट्रध्वज फडकला !

पाकिस्तान काश्मीरचा प्रश्‍न जागतिक स्तरावर उपस्थित करून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न करतो. आता भारतानेही पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेच्या दयनीय स्थितीचे सूत्र जागतिक स्तरावर मांडून पाकला कोंडित पकडणे आवश्यक !

Pakistan Happy For Kejriwal:(म्हणे) ‘केजरीवाल यांची सुटका संयत भारतासाठी चांगली बातमी !’

भारतात काँग्रेस कमकुवत होत असतांना पाकिस्तानी नेते काँग्रेससाठी प्रार्थना करीत आहेत. काँग्रेस कमकुवत झाल्यामुळे पाकिस्तानी रडत आहेत. पाकिस्तान आणि काँग्रेस यांच्यातील मैत्री चव्हाट्यावर आली आहे.

Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानच्या ग्वादरमध्ये पुन्हा आतंकवादी आक्रमण : ७ कामगार ठार

आतंकवादग्रस्त पाकिस्तान !

Shehbaz Sharif Pakistan Economy : (म्हणे) ‘पाकने प्रामाणिकपणे काम केल्यास भारताला अर्थव्यवस्थेत मागे टाकू !’ – पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

दिवास्वप्न पहाणार्‍या पाकच्या या वक्तव्यावर कोण विश्‍वास ठेवणार ?

Children abused by Pakistan Army: पाक सैन्यदलातील अधिकार्‍यांकडून मुलांचे लैंगिक शोषण !

पाकिस्तानी सैन्यदलाच्या खैबर पख्तूनख्वाच्या आदिवासी भागात तैनात असलेल्या अधिकार्‍यांनी अनेक मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी १०० मुलांचे ६०० हून अधिक व्हिडिओ प्रसारित झाले आहेत.

Pakistan Army Chief : भारत आमचा कट्टर प्रतिस्पर्धी ! – पाकचे सैन्यदल प्रमुख असीम मुनीर

पाकिस्तानसमवेत मैत्री करण्याची मागणी करणार्‍या भारतातील पाकप्रेमींना ही चपराकच आहे.