शरद पवार यांना ‘विठ्ठल’ संबोधणे अयोग्‍य !

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि अन्‍य आमदार यांनी पक्षात बंड करून शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. या वेळी मंत्रीपदाची शपथ घेतांना छगन भुजबळ यांनी शरद पवारांचा उल्लेख ‘आमचा विठ्ठल’ असा केला होता.

शरद पवार यांच्‍यापासून महाराष्‍ट्रातील राजकारणाच्‍या र्‍हासाला प्रारंभ !

भविष्‍यात हा ‘सैतान’ गावगाड्यापर्यंत परत येता कामा नये, अशी टीका ‘रयत क्रांती संघटने’चे अध्‍यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्‍यावर केली. खोत हे प्रसिद्धीमाध्‍यमांसमोर बोलत होते.

तिबेट समस्येच्या निराकरणासाठी ज्यांना मला भेटायचे आहे, ते येऊ शकतात ! – दलाई लामा यांचे आवाहन

असे विधान तिबेटचे बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी केले असून त्या माध्यमातून चीनशी चर्चा करण्याचे सुतोवाच केले. ते कांगडा विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

छत्रपती संभाजीनगर येथे धावत्‍या रिक्‍शात हिंदु तरुणीला अश्‍लील स्‍पर्श करणार्‍या धर्मांधाला अटक !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्‍याची किंवा भर चौकात बांधून त्‍यांच्‍यावर दगड मारण्‍याची शिक्षा करण्‍याची कुणी मागणी केल्‍यास आश्‍चर्य वाटू नये !

सोनवडी (जिल्‍हा सातारा) येथील विवाहित महिलेवर धर्मांधांकडून सामूहिक बलात्‍कार !

धर्मांधांची महिलांवरील वाढती अत्‍याचाराची प्रकरणे संतापजनक आहेत. धर्मांधांना महिलांवरील अत्‍याचारासाठी फाशीची शिक्षा करण्‍याचाच कायदा करायला हवा !

अंधेरी (मुंबई) येथे श्रीराम मंदिराजवळील भूमी कब्रस्थानासाठी देण्याची शिवसेनेच्या नेत्यांची मागणी !

श्रीरामाच्या मंदिराजवळ कब्रस्तानाची मागणी हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍या सरकारमधील नेत्याने करणे हे दुर्दैवी आहे. श्रीरामाच्या मंदिराजवळ कब्रस्तानासाठी जागा दिल्यास विरोध करू, अशी भूमिका सकल हिंदु समाजाकडून करण्यात आली आहे.

विवाहाचे आमीष दाखवून धर्मांध पोलिसाचा महिला पोलिसावर बलात्‍कार !

राज्‍यात महिलांवरील धर्मांधांचे अत्‍याचार वाढणे पोलीस प्रशासनाला लज्‍जास्‍पद नव्‍हे का ? ‘लव्‍ह जिहाद’चा वाढता विळखा ! धर्मांध कुठेही असले तरी ते धर्मांध मानसिकता सोडत नाहीत, हेच यातून लक्षात येते.

महाराष्‍ट्र गोसेवा आयोगाच्‍या प्रथम अध्‍यक्षपदी पुणे येथील शेखर मुंदडा !

महाराष्‍ट्र शासनाच्‍या महाराष्‍ट्र गोसेवा आयोग अधिनियम २०२३ अंतर्गत आयोगाच्‍या प्रथम अध्‍यक्षपदी पुणे येथील श्री. शेखर मुंदडा यांची नियुक्‍ती झाली आहे. ते गेली अनेक वर्षे महा एन्.जी.ओ. फेडरेशनच्‍या माध्‍यमातून राज्‍यभरात गोसंवर्धनाचे काम करत आहेत.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ डी.के. प्रकाश भारद्वाज यांचा सत्कार !

बेंगळुरू येथील महालक्ष्मी अम्मण्णी महिला महाविद्यालयात ‘प्रेस डे’, तसेच ‘डॉक्टर्स डे’ साजरा करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रीय शाकाहारी शरीर सौष्ठवपटू आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ डी.के. प्रकाश भारद्वाज यांचा सत्कार करण्यात आला.

खासगी शाळेत धर्मांतर होत असल्याचा गावकर्‍यांच्या दाव्यानंतर पोलिसांची चौकशी

कोडरमा (झारखंड) येथील घटना