मुंबईत ठिकठिकाणी संथ गतीने मतदान; मतदान प्रक्रियेत अडथळे !

मतदान प्रक्रियेत आलेले अडथळे म्हणजे सर्वांत मोठी लोकशाही असणार्‍या भारतासाठी लाजिरवाणाच प्रकार होय !

Muzaffarnagar Love Jihad : मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले !

केवळ कायदे करून अशा घटना थांबणार नाहीत, तर त्याची कठोर कार्यवाही होण्यासह दोषींवर कठोर शिक्षाही होणे आवश्यक !

Eyes Removed During Autopsy : बदायू (उत्तरप्रदेश) येथे मृत महिलेल्या शवविच्छेदनाच्या वेळी डोळे काढून घेणार्‍या डॉ. आरिफ आणि डॉ. ओवेस यांना अटक

गुन्हेगारी मानसिकता असणारे कितीही शिकले, तरी ही मानसिकता नष्ट होत नाही, हे यातून लक्षात येते !

UP Muslim Girls Return To Hinduism : उत्तरप्रदेश : दोन स्वतंत्र घटनांत दोन मुसलमान तरुणींनी घरवापसी करत त्यांच्या हिंदु प्रियकराशी केला विवाह !

नवविवाहित निधी या वेळी म्हणाली की, मी विवाहामुळे फार आनंदी आहे. ‘तिहेरी तलाक’ आणि ‘हलाला’ यांसारख्या गोष्टींना मी घाबरायचे.

Chhattisgarh Return To Hinduism : छत्तीसगडमध्ये १२० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

श्रीरामकथेमुळे प्रभावित होऊन हिंदु धर्मात प्रवेश करणार्‍या लोकांचे प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी पाय धुतले.

Bhojshala : खांबांवर दिसून आल्या देवतांच्या आकृती ! – धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेचे सर्वेक्षण

भोजशाळा परिसरात ६० व्या दिवशीही पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण चालू आहे. १९ मे या दिवशी उत्खननाच्या वेळी एक पांढरा दगड सापडला असून त्यावर कमळाचा आकार दिसून आला आहे.

सनातनी असल्याचे भासवून हिंदु मुलींना जाळ्यात ओढणारी जिहाद्यांची टोळी कार्यरत !

अल्पसंख्यांक म्हणवणारे ख्रिस्ती आणि मुसलमान कानपूर येथील असाहाय्य हिंदूंना विविध आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करत आहेत.

Karnataka Crimes NCRB Report : कर्नाटकात मागील चार महिन्यांत ४३० हत्या आणि १९८ बलात्कार !

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून राज्याची झालेली ही स्थिती काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍यांना लक्षात येणे महत्त्वाचे आहे. कर्नाटकातील स्थितीवरून देशातील अन्यत्रच्या लोकांनी जागे होणेही आवश्यक आहे !

Artificial Intelligence : लोकांना मारण्याचा निर्णय ‘ए.आय.’कडून स्वतःहून घेतला जाऊ शकतो !

कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) या तंत्रज्ञानामुळे  मानव जमातीसमोर विलुप्त होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो; कारण आपण जैविक बुद्धीमत्तेपेक्षा अधिक चांगली बुद्धीमत्ता सिद्ध केलेली असेल.

एटा (उत्तरप्रदेश) येथे एका व्यक्तीकडून ८ वेळा मतदान !

येथे राजन सिंह नावाच्या एका व्यक्तीने ८ वेळा मतदान केल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आता संबंधित मतदान केंद्रावर पुन्हा एकदा मतदान होणार आहे.