Pakistani Balloon : चंबा (हिमाचल प्रदेश) येथे संशयास्पद पाकिस्तानी फुगा आढळला !

Pakistani Balloon : चंबा (हिमाचल प्रदेश) येथे संशयास्पद पाकिस्तानी फुगा आढळला !

एका शेतात एक संशयास्पद फुगा सापडला. त्यावर ‘पीआयए’ असे लिहिलेले होते, तसेच उर्दूमध्ये काही शब्द आणि पाकिस्तानचा झेंडा होता.

Shimla Ram Mandir Hall : विवाहासाठी सभागृह देण्याची अनुमती रहित करा, अन्यथा त्या दिवशी डुकरांची वरात काढू ! – हिंदु संघर्ष समितीची चेतावणी

Shimla Ram Mandir Hall : विवाहासाठी सभागृह देण्याची अनुमती रहित करा, अन्यथा त्या दिवशी डुकरांची वरात काढू ! – हिंदु संघर्ष समितीची चेतावणी

शिमला (हिमाचल प्रदेश) येथील श्रीराममंदिराच्या सभागृहात मुसलमानांच्या विवाहाचे प्रकरण

H.P. Transgender : हिमाचल प्रदेश : हिंदूंची लूट करण्यासाठी मुसलमान बनला किन्नर !

H.P. Transgender : हिमाचल प्रदेश : हिंदूंची लूट करण्यासाठी मुसलमान बनला किन्नर !

एखादा मुसलमान हिंदूंच्या मंदिरात जाऊन हिंदु भाविकांवरच पैशांसाठी बळजोरी करेपर्यंत हिंदू काय करत होते ? हे हिंदूंना लज्जास्पद !

Shimla Clash : शिमला (हिमाचल प्रदेश) येथे हिंदु महिलेचे दुकान कह्यात घेणार्‍या मुसलमानाला हिंदु संघटनेने हाकलले !

Shimla Clash : शिमला (हिमाचल प्रदेश) येथे हिंदु महिलेचे दुकान कह्यात घेणार्‍या मुसलमानाला हिंदु संघटनेने हाकलले !

हिंदू अशा प्रकारे संघटित असल्यावरच त्यांचे रक्षण होऊ शकणार आहे, हे त्यांनी लक्षात घेऊन संघटित व्हावे !

बिलासपूर (हिमाचल प्रदेश) येथे अल्पवयीन मुसलमानाकडून ५ वर्षांच्या हिंदु मुलीवर बलात्काराचा प्रयत्न !

बिलासपूर (हिमाचल प्रदेश) येथे अल्पवयीन मुसलमानाकडून ५ वर्षांच्या हिंदु मुलीवर बलात्काराचा प्रयत्न !

‘अल्पवयीन मुसलमान मुलगा हिंदु मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करतो, यावरून त्याला लहानपणापासून हिंदुद्वेष आणि लव्ह जिहाद यांचे बाळकडू देण्यात आले’, असे कुणी म्हटले, तर त्यात चूक काय ?

हिमाचल प्रदेशातील महसूल विभागात होत आहे भ्रष्टाचार ! – Great Khali Allegations

हिमाचल प्रदेशातील महसूल विभागात होत आहे भ्रष्टाचार ! – Great Khali Allegations

काँग्रेस सरकारच्या राज्यात आणखी काय होणार ?

Shimla Mosque Protest : मशीद पाडण्यासाठी ‘देवभूमी संघर्ष समिती’ आज मोठे आंदोलन करणार !

Shimla Mosque Protest : मशीद पाडण्यासाठी ‘देवभूमी संघर्ष समिती’ आज मोठे आंदोलन करणार !

मशीद पाडण्यासाठी न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही त्याची कार्यवाही केली जात नाही आणि ती होण्यासाठी जनतेला आंदोलन करावे लागते, हे काँग्रेसच्याच राज्यात होते, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !

मंदिरांतील दानाचे पैसे देवाचे आहेत, सरकारचे नाहीत ! – Himachal Pradesh HC

मंदिरांतील दानाचे पैसे देवाचे आहेत, सरकारचे नाहीत ! – Himachal Pradesh HC

हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय संपूर्ण देशातील मंदिरांसाठी लागू केला पाहिजे आणि यासाठी हिंदूंच्या धार्मिक संघटना, संत आदींनी यासाठी आता व्यापक जनआंदोलन उभारले पाहिजे !

Himachal Heavy Rain : मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशमधील जनजीवन विस्कळीत  

Himachal Heavy Rain : मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशमधील जनजीवन विस्कळीत  

६ जिल्ह्यांना अतीदक्षतेची चेतावणी
४ राष्ट्रीय महामार्गांसह एकूण ६६२ रस्ते बंद