वडिलांनी खरेदी केलेली भूमी बळकावली

शिमला (हिमाचल प्रदेश) – प्रसिद्ध ‘वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट’ कुस्तीपटू ‘द ग्रेट खली’ उपाख्य दलीप सिंह राणा यांनी पांवटा साहिबशी संबंधित भूमी वादावरून महसूल विभागावर गंभीर आरोप केले. येथे पत्रकार परिषदेत त्यांनी चौकशी समिती पालटण्याची आणि संबंधित तहसीलदारांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली.
Corruption in Himachal Pradesh Revenue Dept! 🚨
Former WWE star The Great Khali alleges his father’s legally purchased land was usurped.
Is this the reality under Indian National Congress rule in Himachal Pradeshpic.twitter.com/ghxwGHds57
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 21, 2026
खली यांनी आरोप केला की, पांवटा साहिबच्या महसूल विभागातील अधिकारी स्वतःला राज्यघटनेपेक्षा श्रेष्ठ समजतात. माझ्यासह अनुमाने १०० इतर लोकांनाही त्यांच्या वडिलोपार्जित भूमीतून अवैधपणे काढण्यात आले आहे. या संदर्भात आम्ही काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सुख्खू यांना भेटून संबंधित तहसीलदाराच्या मालमत्तेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
संपादकीय भूमिकाकाँग्रेस सरकारच्या राज्यात आणखी काय होणार ? |
Data Centers : अमर्याद ‘डेटा सेंटर्स’मुळे उद्भवणार्या जलसंकटाविषयी विधान परिषदेत पडसाद !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू
अवैध प्रवासी वाहतूक करणार्या मालवाहू वाहनांचे परवाने कायमचे रहित करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री