फुग्यावर होता पाकचा झेंडा आणि उर्दूमध्ये लिखाण !

भरमौर/चंबा – हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील खैरी भागातील चलाडी गावाजवळ एका शेतात १८ एप्रिल या दिवशी एक संशयास्पद फुगा सापडला. त्यावर ‘पीआयए’ असे लिहिलेले होते, तसेच उर्दूमध्ये काही शब्द आणि पाकिस्तानचा झेंडा होता. एका ग्रामस्थाने तात्काळ याची माहिती गावाचे माजी सरपंच, पोलीस, तसेच सैन्य यांना दिली. ‘हा फुगा तांत्रिक पडताळणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जाईल’, अशी माहिती सैन्याने दिली आहे.
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
Fake Currency Racket : कर्नाटक : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक