शिमला (हिमाचल प्रदेश) – येथील भाजी मंडईत हिंदु दुकानदाराच्या दुकानावर अतिक्रमण करून ते कह्यात घेण्याचा प्रयत्न मुसलमानाने केला. या वेळी ‘देवभूमी संघर्ष समिती’चे कार्यकर्ते घटनास्थळी पोचले आणि दुकानाचे कुलूप तोडून मुसलमानाचे साहित्य बाहेर फेकले आणि दुकान परत हिंदु महिलेच्या नियंत्रणात दिले. मुसलमानांनी दावा केला की, त्यांनी १ कोटी रुपये देऊन दुकान खरेदी केले आहे.
देवभूमी संघर्ष समितीच्या एका सदस्याने सामाजिक माध्यमांवर माहिती दिली की, भाजी मंडईतील एक दुकान बलपूर्वक कह्यात घेऊन रात्री कुलूप लावण्यात आले. दुकानमालकाला मारण्यासाठी ५ जण आले होते. त्यांनी एका वृद्ध महिलेचा गळा पकडला आणि सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. वर्ष १९४७ पासून या दुकानाचे नियंत्रण त्या महिलेच्या कुटुंबाकडे होते; परंतु मुसलमान समुदायातील लोकांनी ते बलपूर्वक कह्यात घेतले.
संपादकीय भूमिकाहिंदू अशा प्रकारे संघटित असल्यावरच त्यांचे रक्षण होऊ शकणार आहे, हे त्यांनी लक्षात घेऊन संघटित व्हावे ! |

Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath