भिलई (छत्तीसगड) येथील मॅरेथॉन स्पर्धेत जिज्ञासू महिला पुरस्काराने सन्मानित

भिलई (छत्तीसगड) येथील मॅरेथॉन स्पर्धेत जिज्ञासू महिला पुरस्काराने सन्मानित

या स्पर्धेत ३ किलोमीटर अंतर धावायचे होते. या वयात तिसरा क्रमांक मिळाला, याचे आयोजकांनी आणि उपस्थितांनी कौतुक केले.

Freedom of Religion Bill 2026 : छत्तीसगडमध्ये फसवून धर्मांतर केल्यास होणार जन्मठेप !

Freedom of Religion Bill 2026 : छत्तीसगडमध्ये फसवून धर्मांतर केल्यास होणार जन्मठेप !

धर्मांतरविरोधी कायदा करून लव्ह जिहादवर अटकाव आणण्याचा प्रयत्न करणार्‍या छत्तीसगडच्या भाजप शासनाचे अभिनंदन ! तसेच फसवून अथवा बळजोरीने भोळ्याभाबड्या हिंदूंचे धर्मांतर करू पहाणार्‍यांवर याचा धाक बसवण्यासाठी सरकारने कसोशीने प्रयत्न करणे आवश्यक !

छत्तीसगडमधील भाजप सरकारच्या मंत्रीमंडळाकडून धर्मांतरविरोधी विधेयकाला संमती

छत्तीसगडमधील भाजप सरकारच्या मंत्रीमंडळाकडून धर्मांतरविरोधी विधेयकाला संमती

एकेक राज्याने अशा प्रकारचा कायदा करण्यापेक्षा केंद्रातील भाजप सरकारने संपूर्ण देशासाठी कायदा करणे आवश्यक आहे !

सरगुजा (छत्तीसगड) : हिंदूंच्या ५० एकर भूमीवर मुसलमानांचे अवैध नियंत्रण !

सरगुजा (छत्तीसगड) : हिंदूंच्या ५० एकर भूमीवर मुसलमानांचे अवैध नियंत्रण !

८० वर्षांपूर्वी मुसलमानांनी भारताचे विभाजन घडवून वेगळा पाकिस्तान घेतला. हिंदु भारताच्या छातीवर घाव घातला. आज भारतातही अनेक पाकिस्ताने निर्माण झाली आहेत. हिंदु समाज जागरूक झाल्याखेरीज हे थांबणे अशक्यप्राय आहे, हे लक्षात घ्या !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांना वाढदिवसानिमित्त सनातननिर्मित प्रभु श्रीरामाची सात्त्विक प्रतिमा भेट

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांना वाढदिवसानिमित्त सनातननिर्मित प्रभु श्रीरामाची सात्त्विक प्रतिमा भेट

छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय यांचा वाढदिवस २३ फेब्रुवारी या दिवशी साजरा झाला. यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांना त्यांच्या रायपूर येथील निवासस्थानी शुभेच्छा देण्यात आल्या…

Ramzan Office Timing : छत्तीसगडमध्ये रमझानच्या काळात मुसलमान सरकारी कर्मचार्‍यांना १ घंटा आधी सुटी मिळणार नाही

Ramzan Office Timing : छत्तीसगडमध्ये रमझानच्या काळात मुसलमान सरकारी कर्मचार्‍यांना १ घंटा आधी सुटी मिळणार नाही

छत्तीसगडमधील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! याचा आदर्श देशातील प्रत्येक राज्यांनी घ्यायला हवा !

Chhattisgarh Ghar Wapsi : छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील २७२ धर्मांतरित हिंदूंनी केला हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

Chhattisgarh Ghar Wapsi : छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील २७२ धर्मांतरित हिंदूंनी केला हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

येथील बाबा सिद्धेश्वर महादेव यांच्या पावन भूमीत आयोजित हिंदु महासंगम कार्यक्रमात त्यांनी विधीवत् मंत्रोच्चारासह हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला.

Naxalites Encounter : बिजापूर (छत्तीसगड) येथे ५ नक्षलवादी ठार

Naxalites Encounter : बिजापूर (छत्तीसगड) येथे ५ नक्षलवादी ठार

बिजापूर जिल्ह्यात सुरक्षादलांच्या नक्षलविरोधी मोहिमेत गेल्या ४ दिवसांत सैनिकांनी २१४ नक्षलवादी ठिकाणे आणि बंकर यशस्वीपणे नष्ट केली आहेत.

भगवान शिव आणि श्री गणेश यांचा अवमान करणारे विज्ञापन आस्थापनाने मागे घेतले

भगवान शिव आणि श्री गणेश यांचा अवमान करणारे विज्ञापन आस्थापनाने मागे घेतले

महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त छत्तीसगडमधील प्रमुख वृत्तपत्रे ‘दैनिक भास्कर’ आणि ‘हरिभूमि’ यांमध्ये भगवान शिव आणि श्री गणेश यांचा व्यावसायिक विज्ञापनांमध्ये अयोग्य वापर करण्यात आला होता.

Homecoming In Dumgarh Village : छत्तीसगडमध्ये ६६ ख्रिस्ती कुटुंबांनी केला हिंदु धर्मात पुनर्प्रवेश

Homecoming In Dumgarh Village : छत्तीसगडमध्ये ६६ ख्रिस्ती कुटुंबांनी केला हिंदु धर्मात पुनर्प्रवेश

जिल्ह्यातील दमगड गावात २ फेब्रुवारी  या दिवशी एका भव्य कार्यक्रमात ६६ हिंदु कुटुंबांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. भाजपच्या आमदार भावना बोहरा यांच्या उपस्थितीत या हिंदु कुटुंबांनी त्यांच्या मूळ धर्मात परतण्याचा निर्णय घेतला.