
रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगड राज्यात रमझानच्या काळात मुसलमान सरकारी कर्मचार्यांना १ घंटा आधी कार्यालय सोडण्याची अनुमती देण्यात आलेली नाही, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मागासवर्ग आणि अल्पसंख्यक विकास विभागाने प्रसारित केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमे यांवर प्रसारित होत असलेल्या या संदर्भातील बातम्या आधारहीन आहेत. अनुमती देण्यात आल्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
संपादकीय भूमिकाछत्तीसगडमधील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! याचा आदर्श देशातील प्रत्येक राज्यांनी घ्यायला हवा ! |
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !