
भिलई (छत्तीसगड) – येथील एक धर्मप्रेमी महिला सौ. पल्लवी देशपांडे (वय ५८ वर्षे) यांनी नुकत्याच झालेल्या धावण्याच्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि त्यांना तृतीया पुरस्कार प्राप्त झाला आहे. या स्पर्धेत ३ किलोमीटर अंतर धावायचे होते. या वयात तिसरा क्रमांक मिळाला, याचे आयोजकांनी आणि उपस्थितांनी कौतुक केले.
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !
बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान अधिकार्याच्या धार्मिक जाचामुळे हिंदु पोलीस निरीक्षकाची आत्महत्या !
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक