
बिजापूर (छत्तीसगड) – बिजापूर जिल्ह्यात सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात मोठी चकमक झाली. या कारवाईत ५ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी प्रथम सुरक्षादलांवर गोळीबार चालू केला. त्यास प्रत्युत्तर म्हणून सैनिकांनी तात्काळ मोर्चा सांभाळत प्रतिकार केला. दोन्ही बाजूंनी झालेल्या तीव्र चकमकीत ५ नक्षलवादी जागीच ठार झाले.
४ दिवसांत सैनिकांनी २१४ नक्षलवादी ठिकाणे केली नष्ट
बिजापूर जिल्ह्यात सुरक्षादलांच्या नक्षलविरोधी मोहिमेत गेल्या ४ दिवसांत सैनिकांनी २१४ नक्षलवादी ठिकाणे आणि बंकर यशस्वीपणे नष्ट केली आहेत.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण