नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्‍या ३ धर्मांधांना अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – येथील धंतोली परिसरातील श्री दुर्गादेवीच्या मंदिरात प्रवेश करून देवीच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरल्याच्या प्रकरणी पोलिसांनी महमंद गझनवी, इरफान शेख आणि शोएब शेख यांना अटक केली. पूजेसाठी आलेल्या पुजार्‍यांना स्वच्छता करतांना मूर्तीजवळ काही मणी पडलेले दिसले, तेव्ही ही घटना उघड झाली.

काही दिवसांपूर्वी हेच आरोपी मंदिराच्या परिसरात संशयास्पद हालचाली करतांना आणि परिसराची पहाणी करतांना दिसले होते.

संपादकीय भूमिका

  • मंदिरात चोरी करणार्‍या धर्मांधांना आजन्म कठोर कारावासाची शिक्षा व्हायला हवी !
  • मंदिरे सुरक्षित रहाण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अनिवार्य आहे !