केदारनाथ मंदिरातील गर्भगृहात अतीमहनीय व्यक्तींनाच प्रवेश : पुजार्यांचा आक्षेप
मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश बंद करण्यातच्या विरोधात संपूर्ण तीर्थ पुरोहित समाज एकवटला असल्याचे श्री. संतोष त्रिवेदी यांनी सांगितले.
मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश बंद करण्यातच्या विरोधात संपूर्ण तीर्थ पुरोहित समाज एकवटला असल्याचे श्री. संतोष त्रिवेदी यांनी सांगितले.
उत्तराखंडच्या जोशी मठ भागामध्ये भूस्खलनामुळे घरांना भेगा पडत असल्याने तेथील लोकांना स्थलांतरित करण्याच्या घटनेनंतर आता राज्यातील नैनिताल येथील भूमीही खचत असल्याचे समोर आले आहे.
शिवणकाम करणाऱ्या अशा धर्मांध मुसलमानांना शरीयत कायद्यानुसार हात तोडण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
उत्तराखंडमधील मदरशांमध्ये ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद’ अर्थात् ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या अंतर्गत येणारे विषय शिकवले जाणार आहेत. यात संस्कृतचाही समावेश आहे.
या वेळी हिंदु संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दोन्ही भावांनी सनातन धर्मात प्रवेश केल्यानंतर आनंद व्यक्त केला.
चौकशी करून कारवाई करण्याची हिंदु जनजागरण मंचची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
उत्तराखंडमध्ये मुसलमानांची संख्या अन्य राज्यांच्या तुलनेत अल्प असतांनाही ते हिंदूंसाठी धोकादायक ठरत आहेत, असेच चित्र सध्या दिसत आहे. राज्यात भाजपचे सरकार असतांना अशी स्थिती येऊ नये, असे हिंदूंना वाटते !
जोडीदाराने लग्नास नकार दिल्यास सहमतीने ठेवलेल्या शारिरीक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने याआधीच स्पष्ट केले आहे.
चमोली येथील अलकनंदा नदीजवळ ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटानंतर विजेचा धक्का बसल्याने १५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले.