विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील संघांच्या खेळाडूंच्या जेवणात नसणार गोमांस !
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानसह अन्य देशांचे खेळाडू भारतात पोचत आहेत. या सर्वांना देण्यात येणार्या भोजनामध्ये गोमांसाचा समावेश नसणार आहे.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानसह अन्य देशांचे खेळाडू भारतात पोचत आहेत. या सर्वांना देण्यात येणार्या भोजनामध्ये गोमांसाचा समावेश नसणार आहे.
केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ सरकारने (‘एन्.डी.ए.’ने) ‘इंडिया’ या शब्दाच्या ऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरण्याला प्राधान्य दिले आहे.
‘तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हिंदु ‘रजक’ समाजाचा व्यवसाय उद्ध्वस्त करत आहेत’, असा आरोप कुमार यांनी केला.
मुसलमान विद्यार्थ्याला शिक्षिकेने अन्य विद्यार्थ्यांकरवी मारल्याचे प्रकरण
अशा वासनांधांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी ! ‘भीम मीम भाई भाई’ची आरोळी ठोकणारे आता अबेद लाला आणि त्याच्या साथीदारांना शरियतनुसार कठोर शिक्षा करण्याची मागणी करतील का ?
सूर्यपेट (तेलंगाणा) येथील बाल उग्र नरसिंह स्वामी मंदिरात अनागोंदी असल्याची मुसलमानाची तक्रार !
औरंगजेब आणि अन्य मुसलमान आक्रमक यांनी काही शतकांपूर्वी हिंदूंच्या मंदिरांवर आघात करून ते पाडले आणि तेथे मशिदी बांधला, हा इतिहास ओवैसी का सांगत नाहीत आणि तो मान्य का करत नाहीत ?
भारताच्या संरक्षणाला सुरुंग लावणार्यांच्या विरोधात भारत सरकार कटीबद्धच आहे ! मुसलमानांसाठी देश पहिला आहे कि नाही ? यावर ओवैसी पळपुटी भूमिका घेतात, हे मात्र खरे !
‘राजुगारी कोडी पुलाव’ (राजाचा कोंबडा पुलाव) या आगामी तेलुगु चित्रपटामध्ये देवता आणि संत यांच्या करण्यात आलेल्या अवमानाला हिंदुत्वनिष्टांनी विरोध केला. त्यानंतर चित्रपटातून आक्षेपार्ह दृश्य काढून टाकण्यात आले असल्याची माहिती निर्मात्याने दिली.
‘रझाकार – द सायलेंट जेनोसाइड ऑफ हैद्राबाद’ या आगामी चित्रपटाचे भित्तीपत्रक प्रसारित करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून निझामशाहीच्या काळात रझाकारांनी हिंदूंच्या विरोधात केलेल्या नरसंहाराचे चित्रण करण्यात आले आहे.