
भाग्यनगर (तेलंगाणा) – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानसह अन्य देशांचे खेळाडू भारतात पोचत आहेत. या सर्वांना देण्यात येणार्या भोजनामध्ये गोमांसाचा समावेश नसणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पी.टी.आय. या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या संघांच्या खेळाडूंना चिकन, मटण आणि मासे दिले जाणार आहेत. तसेच अन्य पदार्थही असणार आहेत; मात्र गोमांस असणार नाही.
‘No beef to eat’: Pakistan media laments over food options available to the cash-strapped nation’s cricket team during World Cuphttps://t.co/HlfBep8UOB
— OpIndia.com (@OpIndia_com) September 30, 2023
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
अंबरनाथ येथे कचर्याच्या ढिगार्यात गोवंशाचे अवशेष आढळले !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला