शाहपुरा (राजस्थान) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या तलावाच्या ठिकाणी मृत शेळीचे अवशेष आढळल्याने तणाव
शाहपुरा येथे श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले त्या तलावाबाहेरच मृत शेळीचे अवशेष आढळून आल्यानंतर हिंदु संघटनांकडून येथे आंदोलन करण्यात आले. कुणीतरी मुद्दामहून हे अवशेष टाकल्याचा आरोप या संघटनांनी केला.