१८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करा !  

१८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची तातडीने अनुमती देण्यात यावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात पत्र लिहून केली आहे.

सावंतवाडी तहसील कार्यालयातील लिपिकाला लाच स्वीकारतांना पकडले

महसूल विभागाला महसूल विभागाऐवजी जनतेने (लाच) वसुली विभाग म्हटल्यास चुकीचे ते काय ?

तहसीलदारांच्या आश्‍वासनानंतर खाडीच्या पात्रातील अतिक्रमणाच्या विरोधातील रेवंडी ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित

प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते, का ?

आमदार अपात्रता प्रकरणी सभापतींसमोर पुन्हा सुनावणी झाली :

अंतिम निवाडा येईपर्यंत काँग्रेसच्या फुटीर आमदारांना आमदार या नात्याने कार्य करण्यास न देण्याची मागणी धुडकावली

गोव्यात १६ एप्रिलपासून नवीन मोटर वाहन कायदा लागू होणार

केंद्राच्या या नवीन मोटर वाहन कायद्याची कार्यवाही प्रारंभी कोरोना महामारी आणि नंतर राज्यातील रस्त्यांची खालावलेली स्थिती यांमुळे पुढे ढकलण्यात आली होती.

गोव्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची चिन्हे

संसर्ग टाळण्यासाठी कठोर निर्बंध लादण्याची आवश्यकता नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

अनिल देशमुख यांचे गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र

न्यायालयाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र दिले.

भोपाळ येथे दुकान बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून आक्रमण !

नियमांचे पालन न करता उलट पोलिसांवर प्राणघातक आक्रमणे करणार्‍या अशा धर्मांधांवर कठोर कारवाई केली पाहिजे ! भारतभरातील पोलीस धर्मांधांच्या हातून मार खातात. या पोलिसांना योग्य प्रशिक्षण दिले जात नाही, असे समजायचे का ?

गोहत्येतील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून दगडफेक

येथील विल्लोचियान मोहल्ल्यामध्ये गोहत्येतील आरोपी अनीस उपाख्य साजन याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर अनीस आणि त्याचे साथीदार यांनी दगडफेक केली.

देशभरातील हिंदु मंदिरांमध्ये अहिंदू अन् अश्रद्ध यांना प्रवेशबंदी करा ! – हिंदु जनजागृती समितीचे मंदिर विश्‍वस्तांना आवाहन

अशी घटना जर मुसलमानांच्या प्रार्थनास्थळांविषयी घडली असती, तर एव्हाना देश पेटला असता ! अशा हिंदुद्वेषी कृत्यांमुळे मंदिरप्रवेशावर निर्बंध घालायलाच हवेत !