भारताच्या ‘अग्नी प्राईम’ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण !
भारताने २१ ऑक्टोबरच्या सकाळी ओडिशातील बालासोर येथून ‘अग्नी प्राईम’ नावाच्या परमाणू शस्त्रास्त्रे नेण्याची क्षमता असणार्या नव्या पिढीतील क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले.
भारताने २१ ऑक्टोबरच्या सकाळी ओडिशातील बालासोर येथून ‘अग्नी प्राईम’ नावाच्या परमाणू शस्त्रास्त्रे नेण्याची क्षमता असणार्या नव्या पिढीतील क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले.
याचे आयोजन ‘धर्म जागरण समन्वय विभाग ओडिशा’ने आर्य समाज, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या सहकार्याने केले होते.
देशातील दुसर्या ‘राष्ट्रीय आदर्श वेद विद्यालया’चे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर या दिवशी उद्घाटन करण्यात आले.
ओडिशा सुरक्षा सेनेचे अध्यक्ष अभिषेक जोशी यांचे पंतप्रधानांना पत्र !
पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिराची वार्षिक रथयात्रा १ जुलैपासून, म्हणजे आषाढ शुक्ल पक्ष द्वितीयेपासून आरंभ होणार आहे. जगन्नाथ पुरी मंदिर हे भारतातील प्राचीन आणि भारतातील पवित्र चारधाम मंदिरांपैकी एक आहे.
गेली ६ दशके चालू असलेला नक्षलवाद संपुष्टात न आणू शकणे आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
मुळात अशी तक्रार का करावी लागते ? पोलिसांनी स्वतःहून अवैध भोंग्यांवर कारवाई केली पाहिजे !
देशातील प्रत्येक चर्चमध्ये असे काही घडते का ? याचा शोध घेऊन दोषी चर्चवर अशाच प्रकारची कारवाई करावी, अशी हिंदूंनी मागणी केली, तर त्याच चुकीचे ते काय ?
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! ओडिशा सरकार हिंदूंच्या मंदिरांसंदर्भात असा निर्णय कसा काय घेऊ शकते ? या मनमानी कारभाराच्या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने आवाज उठवणे आवश्यक आहे !
अशा घटना रोखण्यासाठी हिंदूंना हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही !