नाशिक येथे मुसलमानांकडून रस्ता बंद आणि वाहनांची तोडफोड !
मुसलमानांच्या विरोधात जरा काह ‘खट्’ झाले की, ते कायदा हातात घेतात, तर हिंदू वैध मार्गाने निषेध नोंदवतात. असे असूनही हिंदूंना ‘असहिष्णु’ म्हटले जाते, हे संतापजनक !
मुसलमानांच्या विरोधात जरा काह ‘खट्’ झाले की, ते कायदा हातात घेतात, तर हिंदू वैध मार्गाने निषेध नोंदवतात. असे असूनही हिंदूंना ‘असहिष्णु’ म्हटले जाते, हे संतापजनक !
सहस्रोंच्या संख्येने धर्मांध जमले असतांना पोलीस काय करत होते ? धर्मांधांच्या हिंसकतेला नियंत्रणात न ठेवणार्या पोलिसांना बडतर्फच करायला हवे !
हिंदवी स्वातंत्र्यपूर्व काळात येथील मायनाक भंडारी यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. त्यांच्या पराक्रमाची आठवण म्हणून ‘अलीबाग’ शहर आणि ‘अलीबाग’ तालुका यांचे नामकरण ‘मायनाकनगरी’ करावे.
१९ एप्रिल या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून १ जून या दिवशी सायंकाळी ६.३० पर्यंत निवडणूक अनुमान घोषित करण्याला प्रतिबंध आहे.
अनुमतीप्राप्त ३ सहस्र २२८ अग्नीशस्त्रांपैकी १ सहस्र ९६२ अग्नीशस्त्रे संबंधित पोलीस ठाण्यात शासनाधीन करण्यात आली, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली.
कायद्याचा धाक नसणारी जनता निर्माण करणारे आजपर्यंतचे शासनकर्ते ! आतातरी प्रशासनाने कायद्यानुसार वागण्याची इच्छाशक्ती वाढवणे आवश्यक आहे !
येथील छावणी परिसरात असणार्या शिंप्याच्या दुकानाला ३ एप्रिलला पहाटे ४ वाजता भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ‘सी व्हिजिल ॲप’वर आलेल्या तक्रारींचे वेळेत निराकरण न करता विनाअनुमती मुख्यालय सोडणे, उपविभागीय अधिकार्यांनी विचारणा केल्यावर त्यांना उर्मट उत्तर दिल्याची घटना बारामतीत घडली आहे.
निवडणूक आयोगाच्या पूर्वमान्यतेने लोकसभा मतदारसंघासाठी मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. १ सहस्र ५०० हून अधिक मतदार संख्या झाल्यास कराड, माण आणि कराड दक्षिण मतदारसंघामध्ये…
शरद पवार यांनी वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार केले. आमचे स्वप्न पूर्ण केले, त्यासाठी आभारी आहोत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना उद्देशून लगावला.