उज्जैन (मध्यप्रदेश) येथे हिंदु नाव धारण करून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करणार्‍या मुसलमान तरुणाला अटक

मध्यप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यात आला असला, तरी मुसलमान तरुण त्याला न घाबरता हिंदु तरुणींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता त्यापेक्षाही कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने विचार करणे आवश्यक !

मंदिराच्या पायर्‍यांवर चित्रपटातील गाण्यावर अश्लील व्हिडिओ बनवणार्‍या तरुणीची क्षमायाचना

छतरपूर येथील लवकुशनगरामधील प्रसिद्ध बम्बरबैनी मंदिरामध्ये एका चित्रपटाच्या गाण्यावर व्हिडिओ बनवण्यात आला असून त्याला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. तसेच व्हिडिओ बनवणार्‍या तरुणीवर सामाजिक बहिष्कार घालण्याची मागणी केली.

‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळले नाही, तर कायदेशीर कारवाईचा विचार करू !

जर ‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये हटवण्यात आली नाहीत, तर चित्रपटावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केला जाईल, अशी चेतावणी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे.

उज्जैन (मध्यप्रदेश) येथे गरबा मंडपात ओळख लपवून आलेल्या तीन मुसलमान तरुणांना चोपले !

पोलिसांनी कारवाई न करता सोडून दिले !

इंदूरमध्ये नोकरीच्या लावण्याच्या नावाखाली ४ मुसलमानांकडून गर्भवती हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार

मुसलमानांवर किती विश्वास ठेवायचा, हे आता तरी हिंदु महिलांनी ठरवायला हवे !

भूत उतरवण्याच्या नावाखाली महिलेशी अश्‍लील वर्तन करणार्‍या मौलानाचा मृतदेह जंगलात आढळला

या हत्येतील आरोपींचा बजरंग दलाशी संबंध असल्याचे पोलिसांनी नाकारले आहे.

शिवराज सिंह चौहान यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत ठेवली श्री महाकालेश्‍वराची प्रतिमा

‘आजची बैठक श्री महाकाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. हा उज्जैनचा राजा आहे. आम्ही सर्व त्याचे सेवक आहोत’, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.

गरबा मंडपात मुसलमानांना प्रवेश देऊ नये – खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

नवरात्रोत्सव हा हिंदु धर्मातील सर्वांत मोठा सण आहे. नऊ दिवसांचे नवरात्र हे स्त्रीशक्तीचे प्रतीक आहे. यात मुसलमान धर्माच्या लोकांचे काम काय ? गरब्यात  मुसलमानांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे.

इंदूरमध्ये गरबा मंडपात घुसलेल्या ७ मुसलमान तरुणांना अटक

हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकवण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवणारे धर्मांध !

हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना जामीन देण्यासह सुरक्षा मिळण्यासाठी इंदूर येथे ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे प्रशासनाला निवेदन

टी. राजा सिंह यांना तेलंगाणा सरकारकडून न्याय मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांचे सर्व खटले महाराष्ट्र, कर्नाटक अथवा गोवा या शेजारी राज्यांत हस्तांतरित करण्यात यावेत.