(म्हणे) ‘भरपाई मिळण्यासाठी शेतकरी आत्महत्या करतात !’ – कर्नाटकचे मंत्री शिवानंद पाटील यांचे वादग्रस्त विधान

भरपाई मिळण्यासाठी शेतकरी आत्महत्या करतात, असे वादग्रस्त विधान कर्नाटकचे ऊस विकास आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे मंत्री शिवानंद पाटील यांनी केले आहे.

(म्हणे) ‘मंदिरात काही जणांनाच शर्ट काढून प्रवेश देणे, ही अमानवीय प्रथा असून देवासमोर सर्व जण समान आहेत !’-काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

 शास्त्र, प्रथा-परंपरा यांविषयी काडीचेही ज्ञान नसणारे आणि हिंदु धर्मावर विश्‍वास नसणारेच असे विधान करू शकतात ! अशांच्या बोलण्याकडे कोण लक्ष देणार ?

निपाणी पाणी योजनेसाठी २० कोटी ५० लाख रुपये निधीचा प्रस्‍ताव ! – सौ. शशिकला जोल्ले, आमदार, भाजप

शहराची व्‍याप्‍ती दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्‍येच्‍या मानाने पूर्वीच्‍या पाणी योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

वक्फ कायदा रहित करा !

भाजपच्या आमदाराने सरकार दरबारी पाठपुरावा करून वक्फ कायदा रहित करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

(म्हणे) ‘हिंदु धर्म केव्हा जन्माला आला ? त्याला कुणी जन्माला घातले ?, हाच मोठा प्रश्‍न आहे !’ – कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर

ते येथील कोरतगेरे येथे ५ सप्टेंबरला शिक्षकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.  

बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी भीमाशंकर गुळेद यांची नियुक्ती !

कर्नाटक सरकारने राज्यातील अनेक पोलीस अधिकार्‍यांचे स्थानांतर केले असून भीमाशंकर गुळेद यांची बेळगावच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते वर्ष २०१२ चे कर्नाटकातील ‘आय.पी.एस्.’ अधिकारी आहेत. बेळगाव हा राज्यातील सर्वांत मोठा जिल्हा असून तो संवेदनशील आहे. 

पंतप्रधान मोदीही ‘काँग्रेसमुक्त भारत’ असे म्हणतात, तेव्हा ‘कुणाला मारायचे’, असे नसते !

उदयनिधी जगभरात जिहादी आतंकवाद जो काही विध्वंस करत आहेत, तो ज्या धर्मामुळे होत आहे, तो संपवण्याविषयी ते का बोलत नाहीत ?

‘इस्रो’ने चंद्रवरील ‘विक्रम’ लँडर काही सेंटीमीटर वर उडवून पुन्हा सुखरूप खाली उतरवले !

भविष्यातील मोहिमेच्या उद्देशाने केलेला प्रयोग यशस्वी !

जो धर्म समानतेचा अधिकार देत नाही, तो रोगाप्रमाणे ! – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे

ते तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविषयी केलेल्या विधानावरून प्रतिक्रिया व्यक्त करतांना बोलत होते.

‘आदित्य एल्-१’ बनवण्यात आलेल्या ठिकाणी अतीदक्षता विभागापेक्षा १ लाख पट अधिक स्वच्छता होती !

शास्त्रज्ञांनी अत्तर वापरणेही केले होते बंद !