हुब्ब्ळ्ळी (कर्नाटक) येथील ईदगाह मैदानात गणेशोत्सव साजरा करण्यास अनुमती
काँग्रेस आणि एम्.आय.एम्. यांच्याकडून विरोध
काँग्रेस आणि एम्.आय.एम्. यांच्याकडून विरोध
भारताचे ‘आदित्य एल् १’ हे यान पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर जाऊन सूर्याचा अभ्यास करणार आहे. चीनने त्याच्या यानावर भारतापेक्षा अधिक पैसे खर्च केले आहेत.
सध्या ‘प्रज्ञान’ विक्रम लँडरपासून (‘शिवशक्ती पॉईंट’पासून) १०० मीटर अंतरावर आहे. याचे छायाचित्रही ‘इस्रो’ने प्रसारित केले आहे. चंद्रावर या दोघांच्या अस्तित्वाचे अद्याप ४ दिवस शेष आहेत.
भारताची पहिली सूर्य मोहीम !
४ मासांनंतर पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर पोचून करणार सूर्याचे परीक्षण
इस्रो घेत आहे कंपनांमागील कारणांचा शोध !
चंद्रावर भूकंप होत असल्याचीही शक्यता !
पोलिसांनी ‘न्यामत’ या हॉटेलमधून २० किलो गोमांस जप्त केले. हॉटेल मालक इर्शाद अहमद याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
वर्ष २००८ मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या साखळी बाँबस्फोटाच्या प्रकरणी आणखी एका आरोपीला नुकतीच अटक करण्यात आली. आतंकवादी गटाचा पसार म्होरक्या महंमद जुनैद याचा साथीदार महंमद अरशद खान याला कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे.
भारताच्या ‘चंद्रयान-३’ ला मोठे यश मिळाले आहे. चंद्रावर उतरलेल्या ‘विक्रम’ लँडरमधून बाहेर पडलेल्या ‘प्रज्ञान’ रोव्हर या रोबोटने चंद्रावर प्राणवायू (ऑक्सिजन) असल्याचे शोधले आहे. यासह या रोव्हरला त्याला चंद्रावर ८ खनिजेही सापडली आहे.
हिंदु मित्रांसमवेत फिरणार्या मुसलमान महिलांचा छळ झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक घटनांमध्ये हिंदु तरुणांना मारहाणही करण्यात आली आहे.