बेंगळुरू येथे पबमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍या २ मुसलमानांना अटक !

भारतात सर्वप्रकारच्या सुखसोयी उपभोगणार्‍या अशांना दिवाळखोर झालेल्या पाकिस्तानमध्ये पाठवणे, हीच योग्य शिक्षा ठरील !

कर्नाटक विश्‍वविद्यालयाच्या प्राध्यापिकेच्या कक्षात जादूटोणा !

विश्‍वविद्यालये किंवा शिक्षणसंस्था या स्वतःला ‘पुरोगामी’ किंवा ‘आधुनिक विचारांचे माहेरघर’ समजतात. त्यामुळे विश्‍वविद्यालयातील एका प्राध्यापकाच्या कक्षात अशी घटना घडणे पुरो(अधो)गाम्यांसाठी लज्जास्पदच म्हणावी लागेल !

ISRO Aditya L1 : सूर्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती पाठवण्यास ‘आदित्य एल्-१’कडून आरंभ !

सूर्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती एकत्र करण्यासाठी भारताकडून पाठवण्यात आलेल्या ‘आदित्य-एल् १’ अवकाशयानाने यशस्वीपणे काम करायला आरंभ केला आहे.

Bomb Threat In Bengaluru Schools : इस्लाम स्वीकारा किंवा मरायला सिद्ध व्हा !

काँग्रेस सरकारने या संदर्भात सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. हा खोडसाळपणा आहे कि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून पुढे मोठा घातपात करण्याचा प्रयत्न आहे ?, हे जनतेच्या समोर आले पाहिजे !

विनामूल्य देण्यात येणार्‍या योजना सशर्त असाव्यात ! – नारायण मूर्ती

काही दिवसांपूर्वी मूर्ती यांनी भारतीय तरुणांना आठवड्यातून ७० घंटे काम करण्याचा सल्ला दिला होता.

गदग (कर्नाटक) येथे हिंदूंनी देवाच्या नावाने घेतली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणार नसल्याची शपथ !

हिंदूंची अभिनंदनीय कृती ! सर्वत्रच्या हिंदूंनी अशी शपथ घेतली, तर अधिक जागृती होऊन हिंदु तरुणींचे रक्षण होईल !

कर्नाटकमधील सरकारी शाळेत ब्राह्मण विद्यार्थिनीला माध्यान्ह भोजनात अंडे खाण्यास भाग पाडले !

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदुविरोधी घटना सतत घडू लागल्या आहेत. काँग्रेसला निवडून दिल्यास काय होते ?, हे हिंदूंना आतातरी कळेल का ?

कर्नाटकातील ख्रिस्ती मिशनरी शाळेत हिंदु मुलांना खायला दिले जाते गोमांस !

शिक्षणाच्या नावाखाली धर्मांतराच्या कुकृत्यांमध्ये गुंतलेल्या ख्रिस्ती मिशनरी शाळांवर आता देशात बंदीच आणली पाहिजे !

(म्हणे) ‘एकटा पुरुष महिलेवर बलात्कार करू शकत नाही, त्यासाठी ३-४ लोक लागतात !’ – काँग्रेसचे माजी आमदार अमरगौडा पाटील

सहकार्‍याविरुद्ध तक्रार करणार्‍या पीडितेच्या नातेवाइकांना कर्नाटकातील काँग्रेसच्या माजी आमदाराने धुडकावून लावले !

कर्नाटकात काँग्रेस सरकारच्या विरोधात आवाज उठवल्याने होत आहे माझा राजकीय छळ ! – कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री, कर्नाटक

काँग्रेस सरकारच्या विरोधात आवाज उठवल्यावरून त्यांचा राजकीय छळ केला जात आहे, असा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एच्.डी. कुमारस्वामी यांनी केला आहे.