
गदग (कर्नाटक) – सहस्रार्जुन महाराज जयंती उत्सवाच्या निमित्ताने येथील विठलारुढ सभा भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महिला, पुरुष, मुले यांच्यासह शेकडो हिंदूंनी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात शपथ घेतली.
अशी होती शपथ !
‘लव्ह जिहाद’ला बळी पडू नये; म्हणून शपथ देत आहे. आम्ही जगन्माते देवी, सहस्रार्जुन महाराज, यल्लम्मा देवी, विठलारुढ देवांची शपथ घेत आहोत. गाव, गल्ली, शाळा, महाविद्यालये येथे अन्य धर्मियांच्या प्रेम आणि स्नेह यांच्या जाळ्यात अडकणार नाही. अन्य धर्मियांनी दाखवलेल्या प्रेमाचा स्वीकार न करता धिक्कार करू. अन्य धर्मीय प्रेमाच्या नावाखाली मागे लागले, त्यांनी फेसबुक, इन्स्टाग्रामवर संदेश पाठवला, तर आई-वडिलांच्या लक्षात आणून देईन. मोठ्यांच्या लक्षात आणून देऊन हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करीन अथवा मीच त्याला धडा शिकवीन. माझ्या मैत्रिणी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणार नाहीत, याविषयी जागृत राहीन. कुटुंब, तसेच समाजाचा सन्मान ठेवीन.
संपादकीय भूमिकाहिंदूंची अभिनंदनीय कृती ! सर्वत्रच्या हिंदूंनी अशी शपथ घेतली, तर अधिक जागृती होऊन हिंदु तरुणींचे रक्षण होईल ! |
वाराणसी आणि गाझीपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हर घर योद्धा’ अभियान !
माहिती अधिकार कायद्यातील पालटांच्या विरोधात अण्णा हजारे आक्रमक
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड
बिहार : मशिदीच्या काझीने हिंदु तरुणीवर बलात्कार करून व्हिडिओ बनवला
हिंदु धर्माच्या विभाजनासाठी प्रियांक खर्गे यांचे षड्यंत्र ! -कोटा श्रीनिवास पुजारी, खासदार, भाजप
वर्ष २०२४ पासून महाराष्ट्रातील ३ सहस्र ५४१ बांगलादेशी घुसखोरांची बांगलादेशात हकालपट्टी !