भूमीच्या आत दडलेले ४०० वर्षे प्राचीन शिवमंदिर खोदकामातून आले समोर ! 

बेंगळुरू शहरातील ‘मल्लेश्वरम् लेआऊट’ भागाच्या कडू मल्लेश्वर मंदिराच्या समोर हे शिवमंदिर सापडले आहे. या मंदिराला ‘नंदी तीर्थ’, ‘नंदीश्वर तीर्थ’, ‘बसव तीर्थ’ किंवा केवळ ‘मल्लेश्वरम् नंदी गुढी’ असेही म्हणतात.

‘कर्नाटक परीक्षा प्राधिकारणा’कडून परीक्षेच्या काळात हिजाब घालून येण्यावर बंदी !

मंगळसूत्र आणि जोडवी यांना अनुमती !

‘गणपति ही काल्पनिक देवता’, असे म्हणणार्‍या पंडिताराध्य शिवाचार्य स्वामी यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

स्वामीजींनी समाजाला सत्याचे ज्ञान देणे अपेक्षित असतांना सवंग लोकप्रियतेसाठी आणि राजकीय लाभाने प्रेरित होऊन असे विधान करणे, हे समाजात दुफळी निर्माण करण्यासारखेच होय !

विजयनगरच्या प्राचीन विरूपाक्ष मंदिराच्या खांबाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यक्रमाच्या वेळी पाडली भोके !

पुरातत्व विभागाकडून राज्य सरकारला नोटीस !

कर्नाटकमध्ये पहिल्यांदाच अल्पवयीन मुलीविरुद्ध अल्पवयीन हिंदु मुलाचे धर्मांतर केल्याचा गुन्हा नोंद

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांचे ख्रिस्ती आणि मुसलमान बुद्धीभेद करून किंवा आमीष दाखवून धर्मांतर करतात, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘हिंदुत्वातून बाहेर पडलो नाही, तर लिंगायतांचे अस्तित्व नष्ट होईल  !’ – निजगुणानंद स्वामीजी

कर्नाटकात काँग्रेसचे राज्य असल्यामुळे त्यांनी पुरस्कृत केलेल्या कार्यक्रमात हिंदुविरोधीच भूमिका मांडली जाणार, यात आश्‍चर्य ते काय ?

बेळतंगडी (कर्नाटक) येथे टिपू सुलतानने नष्ट केलेले भूमीत गाडलेले गोपाळकृष्ण मंदिराचे सापडले अवशेष !

लक्ष्मण नावाच्या व्यक्तीला श्रीकृष्णाने स्वप्नदृष्टांताद्वारे दिलेल्या माहितीनंतर उत्खनन !

१४ नोव्हेंबर या दिवशी मंदिरांमध्ये गोपूजा करा ! – धर्मादाय विभाग, कर्नाटक

गोपूजा करण्याचा आदेश देणार्‍या कर्नाटकातील काँग्रेस सरकारने गोहत्या होणार नाही, याकडेही तितकेच लक्ष द्यावे !

Rachin Ravindra Evil Eye : न्यूझीलंडचा भारतीय वंशाचा क्रिकेटपटू रचिन रवींद्र यांची त्यांच्या आजीने काढली दृष्ट !

आता देशातील तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि अंनिस सारख्या संघटना रचिन यांच्या आजीला अंधश्रद्धाळू ठरवतील !

हासन (कर्नाटक) येथे हसनंबा मंदिराबाहेरील चेंगराचेंगरीत काही जण घायाळ

हासन येथील हसनंबा मंदिराबाहेर भाविकांवर विजेची तार कोसळल्याने भीतीपोटी धावाधाव झाल्याने चेंगराचेंगरी झाली. यात काही जण घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.