हरियाणा सरकार ४५ ते ६० वयोगटातील अविवाहितांना देणार २ सहस्र ७५० रुपये निवृत्तीवेतन !
जनसंवाद कार्यक्रमामध्ये एका ६० वर्षीय अविवाहित वृद्धाच्या मागणीवरून मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी हा निर्णय घेतला.
जनसंवाद कार्यक्रमामध्ये एका ६० वर्षीय अविवाहित वृद्धाच्या मागणीवरून मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी हा निर्णय घेतला.
हिंदूबहुल भागांत मुसलमानांना घर नाकारल्यावर आकाश-पाताळ एक करणारे मुसलमानबहुल भागात हिंदूंवर करण्यात येणार्या अत्याचारांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटचे संशोधन
प्राण्यांना येणार्या ताणात घट !
सूरज पाल अम्मू म्हणाले की, निर्मात्यांमध्ये धाडस असेल, तर महंमद पैगंबर आणि शिखांचे गुरू यांच्यावर असा चित्रपट बनवून दाखवला पाहिजे. तेव्हा त्यांना सडेतोड उत्तर मिळेल.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) पंजाबमध्ये ९, तर हरियाणात एके ठिकाणी धाड टाकली. ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेला होणार्या अर्थपुरवठ्याचा शोध घेण्यासाठी या धाडी घालण्यात आल्या.
अल्पवयीन आरोपींवर कायद्याचा बडगा उगारता येत नाही; पण अशा घटनांतून त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे, हेच लक्षात येते ! अध्यात्मविहीन कायदे बनवणार्या भारतीय व्यवस्थेकडे यावर काय उत्तर आहे ?
ग्रेनेडवर असलेल्या क्रमांकांवरून पाकिस्तानातून ते आले असल्याचे म्हटले जात आहे. पाकच्या सैन्याकडून अशा प्रकारच्या हँड ग्रेनेडचा वापर केला जातो. काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी अशा हँड ग्रेनेडचा वापर करत असतात, असे यापूर्वी लक्षात आले आहे.
हिंदु महिलांना धर्मशिक्षण नसल्यामुळेच ते लव्ह जिहाद्यांच्या जाळ्यात अडकून स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात !
फरीदाबाद (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने येथे भव्य ‘हिंदू एकता शोभायात्रा’ काढण्यात आली. त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .
‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाने हिंदु मुलींच्या धर्मांतराचे षड्यंत्र उजेडात आले आहे. हा धोका केवळ केरळपुरता मर्यादित नाही, तर भारतातील इतर राज्यांमध्येही हिंदु मुली या षड्यंत्राला बळी पडत आहेत.