नूंह येथे धर्मांध मुसलमानांनी रुग्णालयात घुसून हिंदु रुग्ण आणि डॉक्टर यांना केली होती अमानुष मारहाण !
लाठ्या-काठ्या आणि इतर शस्त्रे यांद्वारे आक्रमण, दोन गाड्या जाळल्या !
पोलिसांना ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणातून मिळाली माहिती !
लाठ्या-काठ्या आणि इतर शस्त्रे यांद्वारे आक्रमण, दोन गाड्या जाळल्या !
पोलिसांना ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणातून मिळाली माहिती !
येथील पोलीस अधीक्षक वरुण सिंगला यांचे स्थानांतर करण्यात आले असून त्यांच्या जागी नरेंद्र बिजारनिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘अशा प्रकारच्या घटना घडवून हिंदूंना अपकीर्त करण्यामागे धर्मांध मुसलमान आहेत का ?’, याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे !
नूंह येथील धर्मांध मुसलमानांनी केलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४१ गुन्हे नोंदवून ११६ जणांना अटक केली आहे.
मुसलमान स्वतःहून मशिदींवर आक्रमण करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा स्थानिकांचा आरोप !
नूंह येथील हिंसाचाराची प्रतिक्रिया !
एकाचा मृत्यू, तर अन्य एक घायाळ
मृतांमध्ये गृहरक्षक दलाच्या २ सैनिकांचा समावेश
धर्मांध मुसलमानांकडून एके ४७ रायफलचा वापर
जेथे मुसलमान बहुसंख्य असतात, तेथे हिंदूंची स्थिती अशीच होते. मुसलमानबहुल भागात हिंदू असुरक्षित असतात, तर हिंदुबहुल भागातील अल्पसंख्य मुसलमान हिंदूंवर दादागिरी करतात, हे हिंदूंना लज्जास्पद !
चिथावणी देणार्या व्यक्तीचे नाव जाबिर घाटमिका असून तो हरियाणातील नूंह येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
एका ६० वर्षीय हिंदु महिलेला रिक्शाचालक आणि त्याचा सहकारी यांनी जंगलाच्या दिशेने नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तिला मारहाणही केली. ती मृत झाल्याचे वाटून दोघे बलात्कारी तेथून पळून गेले.