एक्झिमा (त्वचारोग), तसेच बहुतांश व्यसने यांच्या मुळाशी आध्यात्मिक कारण असून साधनेद्वारेच त्यावर मात करणे शक्य ! – शॉन क्लार्क, गोवा

एखादी व्यक्ती व्यसनाधीन होण्याची कारणे ३० टक्के शारीरिक, म्हणजे व्यसनाधीन पदार्थांवर अवलंबून, तर ३० टक्के कारणे मानसिक आणि ४० टक्के कारणे ही आध्यात्मिक स्वरूपाची असतात.

कर्नाल (हरियाणा) येथे ‘राईस मिल’ची इमारत कोसळून ४ कामगारांचा मृत्यू

येथे ‘शिवशक्ती राईस मिल’ची इमारत कोसळून त्यात २० ते २५ कामगार गाडले गेले आहेत. आतापर्यंत ४ कामगारांचा मृत्यू झाला आहे.

सोनीपत (हरियाणा) येथे जमावाकडून मशिदीवर आक्रमण !

हे आक्रमण नमाजपठणामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या येथे तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापूर्वी ३० मार्च या दिवशी काही युवकांनी मशिदीमध्ये घुसून तेथे भगवा ध्वज फडकावला होता. या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली होती.

हिंदु जनजागृती समितीकडून साध्वी सत्यप्रिया यांची सदिच्छा भेट

‘दुर्गा वाहिनी’च्या साध्वी ऋतंभरा यांच्या कृपाप्राप्त साध्वी सत्यप्रिया यांच्या श्रीरामकथा वाचनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या सौ. संदीप कौर मुंजाल यांनी साध्वी सत्यप्रिया यांची भेट घेतली.

महेंद्रगडमध्ये गोप्रेमींकडून २ घंटे गोतस्करांचा पाठलाग !

गोतस्करी रोखण्याचे काम पोलिसांनी करायचे असते, ते गोप्रेमी स्वत:चा जीव धोक्यात घालून करावे लागते, हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !

राष्ट्र ही सांस्कृतिक कल्पना असून भारत हे हिंदु राष्ट्रच ! – रा.स्व. संघ

राष्ट्र ही सांस्कृतिक कल्पना असून भारत हे हिंदु राष्ट्रच आहे. त्यामुळे त्याला राज्यघटनेद्वारे स्वतंत्र हिंदु राष्ट्र म्हणून मान्यता देण्याची आवश्यकता नाही.

राहुल गांधी यांनी अधिक दायित्वाने बोलावे ! – रा.स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे

राहुल गांधी यांच्या लंडन येथील विधानांविषयी काही बोलण्याची आवश्यकता नाही. मी त्यांना इतकेच सांगीन की, राहुल गांधी यांनी अधिक दायित्वाने बोलले पाहिजे. वास्तव काय आहे ?, हेही त्यांनी पाहिले पाहिजे.

वाहनावर पाण्‍याचा फुगा फेकल्‍याने व्‍यक्‍तीने मुलांना दिली ठार मारण्‍याची धमकी

पोलिसांनी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

ब्रिटीश राजवटीपूर्वी भारतात ७० टक्के लोकसंख्या शिक्षित होती ! – सरसंघचालक !

भारताची शिक्षणव्यवस्था केवळ रोजगारासाठी नव्हे, तर ज्ञानाचेही माध्यम होती. सर्वांना स्वस्त दरात शिक्षण उपलब्ध होते. शिक्षणाचा सर्व खर्च समाजाने उचलला होता. यातून अनेक कलाकार, विद्वान मंडळी जगभर ओळखली गेली..

(म्हणे) ‘पी.एफ्.आय. प्रमाणेच बजरंग दल आणि विहिंप यांच्यावरही बंदी घाला !’ – मौलाना तौकीर रझा खान

‘क्रूरकर्मा औरंगजेब हा जगातील सर्वाेत्कृष्ट राजा होता’, अशा प्रकारे गरळओक करणार्‍या मौलाना तौकीर रझा खान यांनी अशी मागणी करणे यात काय आश्चर्य !