शिमला (हिमाचल प्रदेश) येथे मंदिराच्या पुजार्‍याची निर्घृण हत्या !

भारतात हिंदूंचे संत-महंत, पुजारी हे असुरक्षित आहे, हे संतापजनक !

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे पूरजन्य स्थिती

राज्यातील सध्याची हवामान परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस मुख्यालयाने स्थानिक लोक आणि पर्यटक यांच्या सुरक्षेसाठी सतर्कतेची सूचना जारी केली आहे. 

हिमाचल प्रदेशमध्ये हिंदूंच्या धर्मांतराच्या प्रयत्नात असणार्‍या ११ ख्रिस्ती मिशनर्‍यांना अटक

कठोर धर्मांतरविरोधी कायदा नसल्यानेच अशा लोकांचे फावते आहे !

मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशला ४ सहस्र कोटी रुपयांची हानी !

राज्यातील लाहौल स्पिती, तसेच कुल्लू जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या ३०० पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जोरदार पावसामुळे हिमाचल प्रदेशात १४ ठिकाणी भूस्‍खलन, ५ जण मृत्युमुखी !

राज्‍यात ‘रेड अलर्ट’ घोषित करण्‍यात आला असून पुढील दोन दिवसांसाठी शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्‍याचा आदेश सरकारने दिला आहे.

तिबेट समस्येच्या निराकरणासाठी ज्यांना मला भेटायचे आहे, ते येऊ शकतात ! – दलाई लामा यांचे आवाहन

असे विधान तिबेटचे बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी केले असून त्या माध्यमातून चीनशी चर्चा करण्याचे सुतोवाच केले. ते कांगडा विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

जिहाद्यांनो, पुढील ३० दिवसांत हिमाचल प्रदेश सोडून जा !

जर सरकार जिहाद्यांच्या विरोधात कठोर होणार नसेल, तर भविष्यात सर्वच ठिकाणी नागरिकांनी अशी चेतावणी देणे चालू केले, तर आश्‍चर्य वाटणार नाही ! काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवट, हेच सत्य आहे !

शिमला (हिमाचल प्रदेश) येथील जैन मंदिरात वस्त्रसंहिता लागू !

देशभरातील सर्व मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे आवश्यक आहे. मंदिर समिती, प्रशासन आणि भाविक यांनी यासाठी प्रयत्न करावेत !

हिंदु तरुण मनोहर याची निर्घृण हत्या करणार्‍या मुसलमान आरोपीचे घर गावकर्‍यांनी जाळले !

सरकारकडून कठोर कारवाई होत नसल्याने कुणाचा उद्रेक होत असेल, तर याचा सरकारने विचार करणे आवश्यक !

मुसलमान मुलीच्या हिंदु प्रियकराची तिच्या भावाकडून निर्घृण हत्या !

‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदु मुलींचे जीवन उद्ध्वस्त करण्यासमवेत मुसलमान मुलींवर प्रेम असणार्‍या हिंदु मुलांचेही जीवन संपवले जात आहे. एरवी ‘प्रेमाला धर्माच्या बंधनात अडकवू नका’, असा उपदेश देणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प का ?