Kangana Ranaut : फाळणीनंतर पाकिस्तान इस्लामी देश झाला, तर भारताला हिंदु राष्ट्र का बनवले नाही ?  

भाजपच्या उमेदवार कंगना राणावत यांचा प्रश्‍न !

हिमाचल प्रदेशात ईदच्या दिवशी मुसलमान महिलांसाठी बस प्रवास विनामूल्य !

हिंदूंच्या सणांच्या वेळी कधी हिंदु महिलांना अशी सुविधा का देण्यात येत नाही ? पाकिस्तानातच नव्हे, तर कुठल्याच इस्लामी देशात अशा प्रकारची सुविधा दिली जात नाही; मात्र भारतात जेथे काँग्रेसचे सरकार आहे, तेथे मुसलमानांना त्यांच्या धर्माचे आधारे विविधा सुविधा पुरवल्या जातात, हे लक्षात घ्या !

विरोधी पक्षाला मतदान करणारे हिमाचल प्रदेश काँग्रेसमधील ६ आमदार अपात्र !

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. असे असतांनाही राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत राज्याच्या एकमेव जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला.

पंतप्रधान मोदी यांनी सैनिकांसमवेत साजरी केली दिवाळी !

गेली १० वर्षे पंतप्रधान मोदी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी करत आहेत.

लोक मांसाहार करत असल्याने हिमाचल प्रदेशमध्ये होत आहे ढगफुटी आणि भूस्खलन !

मंडी (हिमाचल प्रदेश) येथील आयआयटीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांचा दावा  !

हिमाचल प्रदेशातील अनी येथील ५ हून अधिक इमारती कोसळल्या !

हिमाचल प्रदेशात प्रत्येक वर्षी अत्यधिक पाऊस असतोच; परंतु यंदा येथे मोठ्या प्रमाणात घरे आणि इमारती कोसळण्याच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढल्या. यामागे डोंगरांवर मनमानी पद्धतीने इमारती बांधण्यात येत असल्याचे आरोप होत आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे आतापर्यंत ३५१ लोकांचा मृत्यू !

हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या २ दिवसांत सतत मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

हिमाचल प्रदेशात हाहा:कार : आतापर्यंत ६० हून अधिक लोक मृत्यूमुखी !

गेल्या ४-५ दिवसांपासून पहाडी राज्ये असलेल्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून आणखी २ दिवस मुसळधार पाऊस चालू राहील, अशी चेतावणी हवामान खात्याने दिली आहे.

शिमला (हिमाचल प्रदेश) येथे मंदिराच्या पुजार्‍याची निर्घृण हत्या !

भारतात हिंदूंचे संत-महंत, पुजारी हे असुरक्षित आहे, हे संतापजनक !

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे पूरजन्य स्थिती

राज्यातील सध्याची हवामान परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस मुख्यालयाने स्थानिक लोक आणि पर्यटक यांच्या सुरक्षेसाठी सतर्कतेची सूचना जारी केली आहे.