आंध्रप्रदेशात ८ वर्षांच्या मुलीवर १२ वर्षांच्या मुलांकडून सामूहिक बलात्कार करून हत्या
बलात्कार करणारे कधी अल्पवयीन असू शकतील का ? आता या संदर्भात कायद्यात पालट करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे !
बलात्कार करणारे कधी अल्पवयीन असू शकतील का ? आता या संदर्भात कायद्यात पालट करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे !
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने धर्मांध मुसलमानांचे फावले आहे आणि ते उघडपणे हिंदूंच्या संदर्भात अशा प्रकारचे गुन्हे करत आहेत !
जी गोष्ट आमदार श्रीमती उमा खापरे यांना दिसते, ती गोष्ट वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना का दिसत नाही ? अशा अधिकार्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे !
शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असाच निर्णय दिला होता. केंद्र सरकारने याकडे लक्ष देऊन कायद्यात किंवा राज्यघटनेत याविषयी अडथळे असतील, तर ते दूर केले पाहिजेत !
बंगालची स्थिती पहाता तेथे अराजक माजले आहे. तेथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करणे अपरिहार्य आहे !
या प्रकरणी धर्मांध असिफ पठाण याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
समान नागरी कायद्याला विरोध करून शरीयत कायदा पुढे रेटणारे लोक अशा वासनांधांना चौकामध्ये खोल खड्डा करून कंबरेपर्यंत गाडून दगडांनी ठेचून ठार मारण्याची मागणी करतील का ?
पीडित महिला शेख याच्याजवळ भाजी घेण्यासाठी आली होती. सुट्या पैशांवरून वादावादी झाल्याने ती महिला घरी गेली. शेख याने तिच्या घरी जाऊन तिची छेड काढली होती.
पोलिसांनी अब्दुलविरुद्ध गुन्हा नोंदवून या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले आहे.
पाकिस्तानी कर्मचारी भारतीय महिलेची छेड काढण्याचा दुःसाहस करतात, यावरून त्यांच्यातील उन्मत्तपणा दिसून येतो ! अशांना आजन्म कारावासात डांबून जन्माची अद्दल घडवणे आवश्यक !