Alam alias Amanullah :(म्‍हणे) ‘सर्व हिंदु महिलांना (वेश्‍या) व्‍यवसाय करायला लावीन !

हिंदु महिलेवर बलात्‍कार करणार्‍या आलमचे आक्षेपार्ह वक्‍तव्‍य !

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील आलम उपाख्‍य अमानुल्ला याने एका हिंदु महिलेवर बलात्‍कार करण्‍याचा प्रयत्न केल्‍याची घटना समोर आली आहे. भाड्याची खोली दाखवण्‍याच्‍या बहाण्‍याने तो महिलेला एका सदनिकेत घेऊन गेला. तेथे त्‍याने महिलेशी बळजोरी करण्‍याचा प्रयत्न केल्‍यावर तिने त्‍याच्‍या कृतीला विरोध केला. त्‍यामुळे आलम याने तिला मारहाणही केली. पीडितेची आरडाओरड ऐकून स्‍थानिक लोक तेथे जमले. त्‍या वेळी आलमने हिंदु महिलांवर अत्‍यंत आक्षेपार्ह टिपण्‍या केल्‍या.

तो म्‍हणाला की, मी हिंदु मुलींना व्‍यवसाय करायला लावतो आणि मुसलमानांसमोर त्‍यांची सेवा सादर करतो. मी सर्व हिंदूंच्‍या मातांना मारीन. त्‍यांना (वेश्‍या)व्‍यवसाय करायला लावीन. या वेळी त्‍याने पंतप्रधान मोदी आणि मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांच्‍याविषयीही अशोभनीय टिपणी केली. या घटनेचा व्‍हिडिओ सर्वत्र प्रसारित होत आहे.

या वेळी जमलेल्‍या लोकांनी त्‍याला मारहाण करून त्‍याला पोलिसांच्‍या कह्यात दिले. त्‍याच्‍यावर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला असून अटक करण्‍यात आली आहे.

संपादकीय भूमिका

समान नागरी कायद्याला विरोध करून शरीयत कायदा पुढे रेटणारे लोक अशा वासनांधांना चौकामध्‍ये खोल खड्डा करून कंबरेपर्यंत गाडून दगडांनी ठेचून ठार मारण्‍याची मागणी करतील का ?