पुसद येथील लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांना आळा बसण्यासाठी पोलिसांनी त्वरित कारवाई करावी !

पुसद येथील लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांना आळा बसण्यासाठी पोलिसांनी त्वरित कारवाई करावी !

धर्मांध युवकांवर गुन्हा नोंद करून सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच शहरातील लव्ह जिहादच्या प्रकारांना आळा बसण्यासाठी ‘दामिनी’ पथकांची निर्मिती करून ठिकठिकाणी धर्मांधांकडून होणारे प्रकार थांबवावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन पुसद पोलीस उपविभागीय अधिकार्‍यांना देण्यात आले.

पाकमधील सिंध प्रांतात अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

पाकमधील सिंध प्रांतात अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

पाकमध्ये अल्पसंख्य हिंदूंना शिस्तबद्धपणे संपवले जात असतांना भारताने आता तरी कृतीच्या स्तरावर काही करावे, असेच हिंदूंना वाटते !

स्पर्शातूनच कळते चांगले आणि वाईट…!

स्पर्शातूनच कळते चांगले आणि वाईट…!

‘पॉक्सो’ कायद्यानुसार लैंगिक भावनेने केलेला स्पर्श आणि ज्या स्पर्शामुळे बालकाच्या मनात लज्जा निर्माण होईल, असा स्पर्श हा या कायद्यानुसार गुन्हा आहे.

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

‘धर्मांध जेथे अल्पसंख्यांक असतात, तेथे ते बहुसंख्यांकांना त्रास देऊन स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि जेथे ते बहुसंख्य असतात, तेथे ते अल्पसंख्यांकांचा वंशसंहार करतात अन् जेथे सगळेच धर्मांध असतात, तेथे ते एकमेकांनाच ठार करतात !’

पाकिस्तानमध्ये हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार आणि मारहाण

पाकिस्तानमध्ये हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार आणि मारहाण

रुग्णालयातील डॉक्टरांकडून महिलेवर उपचार करण्यास नकार !

८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या उर्दूचा शिक्षक शाहरुख खान याला अटक

८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या उर्दूचा शिक्षक शाहरुख खान याला अटक

अशा वासनांधांना इस्लामी देशांत देतात तशी शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची, कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार करण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

रेल्वेमध्ये काँग्रेसच्या २ आमदारांनी छेड काढल्याचा महिलेचा आरोप

रेल्वेमध्ये काँग्रेसच्या २ आमदारांनी छेड काढल्याचा महिलेचा आरोप

हे षड्यंत्र असल्याचा आमदारांचा दावा !
पोलिसांनी याची सखोल चौकशी करून जनतेला सत्य सांगावे !

गौहत्ती (आसाम) येथे मुसलमान युवकाने हिंदु मुलीला चाकूने भोसकले !

गौहत्ती (आसाम) येथे मुसलमान युवकाने हिंदु मुलीला चाकूने भोसकले !

देशाच्या काना-कोपर्‍यात मुसलमान युवक हिंदु मुलींचा शीलभंग करत आहेत, तसेच सशस्त्र आक्रमणे करत आहेत ! या समस्येची दिवसेंदिवस वाढत जाणारी भीषणता पाहून सरकारने यासंदर्भात आता तरी कठोर कारवाई करणे आवश्यक !

देहलीच्या शाळेत ११ वर्षांच्या विद्यार्थिनीवर दोघा विद्यार्थ्यांकडून जुलै मासात सामूहिक बलात्कार !

देहलीच्या शाळेत ११ वर्षांच्या विद्यार्थिनीवर दोघा विद्यार्थ्यांकडून जुलै मासात सामूहिक बलात्कार !

शाळेने घटना दडपली !
कारवाई न झाल्याने देहली महिला आयोगाची पोलिसांना नोटीस

दुर्गापूजेच्या काळात भोंग्यांवरून भक्तीगीते लावल्यामुळे मुसलमानांकडून हिंदु महिलांना मारहाण

दुर्गापूजेच्या काळात भोंग्यांवरून भक्तीगीते लावल्यामुळे मुसलमानांकडून हिंदु महिलांना मारहाण

मशिदीवरील भोंग्यांवरून गेली अनेक दशके हिंदूंना दिवसातून ५ वेळा अजान ऐकवली जात असतांना हिंदूंनी कधी असे केले आहे का ?