मिझोराममधून मैतेई या हिंदु समाजाचे पलायन !
मणीपूरमधील घटनेवरून ‘मिझो नॅशनल फ्रंट’ या आतंकवादी संघटनेने दिलेल्या धमकीचा परिणाम !
मणीपूरमधील घटनेवरून ‘मिझो नॅशनल फ्रंट’ या आतंकवादी संघटनेने दिलेल्या धमकीचा परिणाम !
एरव्ही हिंदूंच्या साधू-संतांवर केल्या जाणार्या खोट्या आरोपांवरून आकाशपाताळ एक करून हिंदु धर्मावरच चिखलफेक करणारी हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे अशा प्रकरणांत मात्र मौन बाळगतात, हे जाणा !
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांची गरळओक !
बलात्कारी धर्मांध मुसलमान, तर पीडिता हिंदु असल्यानेच ही भयाण शांतता होती ! या ठिकाणी चुकून आरोपी हिंदु असता, तर या राजकीय पक्षांनी त्याच वेळी आकांडतांडव केला असता ! आणि पीडिता महिलांच्या रक्षणाविषयी सोयीस्कर भूमिका घेणार्या राजकीय पक्षांना आता जनतेने जाब विचारला पाहिजे !
उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा नावालाच असून त्याला धर्मांध मुसलमान जराही घाबरत नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे. हे पालटण्यासाठी सरकारने धर्मांधांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे !
पाकिस्तानमधील असुरक्षित हिंदू !
उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध मुसलमान त्याला जराही घाबरत नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे. हे पालटण्यासाठी सरकारने धर्मांधांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे !
ही आहे काँग्रेसची खरी मनोवृत्ती ! अशा काँग्रेसला महिलांच्या सुरक्षेविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का ? सोनिया गांधी आणि प्रियांका वाड्रा याविषयी काही बोलत का नाहीत ?
बंगालमध्ये गेल्या काही मासांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्याचे उघड आले असतांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, माकप आदी राजकीय पक्ष आणि महिला संघटना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जाब विचारतांना दिसत नाहीत, हे लक्षात घ्या !
मणीपूरच्या घटनेवरून टीका करणारे आता बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करतील का ? त्यांचे त्यागपत्र मागतील का ?