‘लव्ह जिहाद’ आणि ‘मानवी अवयवांची तस्करी’ !

आधी या मुलींचे भरपूर प्रमाणात शारीरिक शोषण केले जाते. त्यानंतर त्यांची हत्या केली जाते आणि त्यांच्या शरिराचे अवयव विकून पैसे कमवले जातात. जर एका मुलीच्या शरिराच्या अवयवांची खरोखर चांगली किंमत मिळाली, तर किमान ५ कोटी रुपये आरामात मिळतात.

धर्मांध आर्किटेक्टने ‘देवेश’ बनून हिंदु मुलीशी लग्न केले आणि ७ वर्षे घरात डांबून केले अत्याचार !

उच्च शिक्षित असल्याने धर्मांधांची जिहादी मानसिकता पालटत नाही, हे लक्षात घेऊन हिंदु मुलींनी धर्मांध मुलांपासून सावध रहा आवश्यक आहे !

महाबळेश्वर (जिल्हा सातारा) पोलिसांनी दिले महिलांना स्वरक्षणाचे धडे !

‘महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प’ : महिलांवरील, बालकांवरील लैंगिक अत्याचार, ॲसिड फेक, कौटुंबिक हिंसाचार, मानवी व्यापारात बळी पडलेल्या महिला आणि बालके यांना आर्थिक साहाय्य व्हावे यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

सातारा येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणी युवकासह त्याच्या वडिलांवर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा नोंद !

९ जानेवारी या दिवशी खंडाळा तालुक्यातील एका गावातील एक १२ वर्षांची मुलगी दुकानात चालली होती. त्या वेळी त्याच गावातील एका युवकाने तिला मंदिरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला..

काळी जादू उतरवण्याच्या कारणाने २ धर्मांधांकडून महिलेवर बलात्कार !

नालासोपारा येथे २६ फेब्रुवारी या दिवशी काळी जादू उतरवण्याच्या कारणाने २ धर्मांधांनी एका महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणी पालघर पोलिसांनी मौलाना रजब शेख आणि शहाबुद्दीन शेख यांना अटक केली आहे.

संभाजीनगर येथे विद्यार्थिनीच्या छळाचा आरोप असलेले अधिष्ठाता वडजे यांची समितीकडून चौकशी चालू !

अधिष्ठातासारख्या उच्च पदावर असणार्‍या अधिकार्‍यांनी विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणे संतापजनक आणि लज्जास्पद आहे ! ८ वर्षांपूर्वी त्यांच्यावर कठोर कारवाई न झाल्याचाच हा परिणाम आहे !

चौघींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भोंदूबाबा सुफी शेख याला अटक !

अंनिस या धर्मांधांविरुद्ध का कृती करत नाही ? कि ती त्यांना घाबरते ? भारतात धर्मांधांचा वाढता उन्माद रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांनी पावले उचलावीत !

पाटण (सातारा) येथे मतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

अल्पवयीन आणि मतिमंद मुलींवर अत्याचार करण्यामध्ये स्त्रियांचा समावेश असणे संतापजनक आहे. अशा महिलांना आणि संबंधितांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे.

(म्हणे) ‘पाकमध्ये ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ हा ‘हिजाब दिवस’ म्हणून साजरा करावा !’  

पाकच्या मंत्र्याची पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे मागणी
भारतातील हिजाब बंदीकडे जगाने लक्ष देण्यासाठी केली मागणी !

बाललैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा !

या प्रकरणी पीडितेच्या आईने माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती. त्यानंतर आरोपीविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.